CA Rachana Ranade (Marathi)
121.4K subscribers
Verified ChannelAbout CA Rachana Ranade (Marathi)
नमस्कार मंडळी! मी सीए रचना रानडे, आणि मी तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनेलमध्ये स्वागत करते, जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवेल ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने! या चॅनेलवर तुम्हाला काय मिळेल? 1. सोप्या भाषेत महत्वपूर्ण माहिती 2. वेळोवेळी अचूक अपडेट्स 3. पोल्स आणि बरेच काही! तुम्ही अनुभवी गुंतवणूकदार असाल किंवा नुकतेच सुरुवात करत असाल, आम्ही तुम्हाला आवश्यक असलेल्या ज्ञानाने सक्षम करण्यासाठी येथे आहोत. आजच या चॅनेल ला जॉईन करा आणि फायनान्स या विषयात एक्स्पर्ट व्हा!
Similar Channels
Swipe to see more
Posts
https://youtu.be/38vBp4keTbA?si=5tZzWxN3o2vnp_Co
https://youtube.com/live/jPkxoofvQ3E 15minitat live yet ahe!!
https://www.youtube.com/live/Vd3qdQwe6-w?si=heZkqyQhXJubOOs3
https://youtu.be/AqP5ByMEEBo?si=qD5BRTRvgo7gfsH6
https://youtu.be/nnZhb_9TGW8?si=kGiELTfmM8obQNga
*Har Ghar Investor by CA Rachana Ranade, पुणे 🎉* सीए रचना रानडे यांचा *Har Ghar Investor* कार्यक्रम *९ मार्च २०२५* रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, पुणे येथे *सकाळी ११:३० वाजता* आयोजित केला आहे. *तुम्हाला काय शिकायला मिळेल:* १. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचे पैलू २. म्युच्युअल फंड आणि स्टॉकद्वारे दीर्घकालीन संपत्ती कशी निर्माण करावी ३. महिलांनी त्यांचा आर्थिक गुंतवणूकीचा प्रवास कसा सुरू करावा ४. २०२७ साठी माझे निफ्टी टारगेट हा कार्यक्रम जरी महिला दिनानिमित्त आयोजित केला असला तरीही सर्वांसाठी खुला आहे आणि ह्यामध्ये महिलांसाठी एक समर्पित भाग देखील असेल, जो महिलांनी त्यांचा गुंतवणूकीचा प्रवास कसा सुरू करावा याबद्दल असेल. तुमच्या आर्थिक भविष्याची जबाबदारी घेण्याची ही संधी गमावू नका! भाषा: इंग्रजी मर्यादित सीटस् उपलब्ध आहेत, त्यामुळे त्वरित बूकिंग करा!🏃♀️ *आत्ताच बुक करा:* https://in.bookmyshow.com/events/har-ghar-investor/ET00417577 तुम्हाला भेटण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत! 👋
https://youtu.be/nme4-ZmUl1g?si=aLqi7UJVy54QHqsF
https://youtu.be/eiTjeNaaahM?si=nLN9CAs9fr9qgV5i
https://youtube.com/live/bruk_sKeDhM 10 minitat live yet aahe!
https://youtu.be/WWtRiWuhzTw?si=XgKakG153nDhCKJR