ONLY KHAKI WhatsApp Channel

ONLY KHAKI

73.3K subscribers

About ONLY KHAKI

👮 महाराष्ट्र पोलीस 👮 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी __खाकि_#lover_❤ जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏 MOB :- 8999553581 @ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Similar Channels

Swipe to see more

Posts

ONLY KHAKI
ONLY KHAKI
3/1/2025, 5:54:49 AM

दिनांक - 01/03/2025 जय हिंद मित्रांनो... 🇮🇳 ✅ आई बापाचं नाव छाताडावर लागोस्तर थांबायचं नाही वाघा... ❤️💪 🛑 स्पेशल चालू घडामोडी टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇👇👇👇👇👇👇 https://aalicia.page.link/3m9Z ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki हिम्मत असेल तर 15 पैकी 15 मार्क्स मिळवून दाखवा...🫵

Post image
Image
ONLY KHAKI
ONLY KHAKI
2/26/2025, 4:57:05 AM

🛑 26 फेब्रुवारी 2025 चालू घडामोडी 1 ) महाराष्ट्र राज्याला देशाची AI ( कृत्रिम बुद्धिमत्ता ) राजधानी बनवण्याचे उद्दिष्ट आहे. 2 ) भारत पहिल्यांदाच महिला शांती सैनिकावरील परिषदेचे आयोजन दिल्ली येथे करत आहे. 3 ) निती आयोगाचे सीईओ सुब्रमण्यम यांचा कार्यकाल एक वर्षांनी वाढवण्यात आला आहे. 4 ) उत्तराखंड सरकारने नवीन भू-कायदा लागू केला आहे. 5 ) मॉरिशस राष्ट्रीय दिनाच्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

Post image
Image
ONLY KHAKI
ONLY KHAKI
2/19/2025, 6:28:17 AM

जय हिंद मावळ्यांनो...🇮🇳 ✅ आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पोलीस भरती संभाव्य टेस्ट देत आहे... 🛑 सर्वांनी प्रश्न व्यवस्थित वाचा त्यानंतरच उत्तर द्या टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://forms.gle/uFXddsnTEcAgC7y86 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki जिगर असेल तर 80+ मार्क्स मिळवून दाखवा...🫵

Post image
Image
ONLY KHAKI
ONLY KHAKI
2/26/2025, 4:57:57 AM

🛑 मोफत लेटेस्ट चालू घडामोडी च्या नवीन पाच टेस्ट PDF डाऊनलोड करा. 🥇ONLY KHAKI अँप ओपन केल्यानंतर सर्वात खाली जा... 🥈 Study Material यावर क्लिक करा तुम्हाला सर्व टेस्टच्या PDF मिळेल... 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://aalicia.page.link/3m9Z https://aalicia.page.link/3m9Z

Video
ONLY KHAKI
ONLY KHAKI
2/24/2025, 5:39:49 AM

🛑 24 फेब्रुवारी 2025 चालू घडामोडी 1 ) युनेस्को कडे महाराष्ट्रातील 12 गड किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ नोंद करावी म्हणून मागणी केली आहे. 2 ) सातारा जिल्ह्यातील पारगाव या गावाला गुलाबाचे गाव म्हणून ओळख मिळाली आहे. 3 ) विराट कोहली चे एकदिवशीय क्रिकेटमध्ये 14,000 धावा पूर्ण. 4 ) विराट कोहलीचे एकदिवशीय क्रिकेटमध्ये 51 वे शतक ( पाकिस्तान ) विरुद्ध पूर्ण केले 5 ) आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धा 2025 हर्बीन ( चीन ) या देशात आयोजित केली होती. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

Post image
Image
ONLY KHAKI
ONLY KHAKI
2/23/2025, 7:49:51 AM

जय हिंद माझ्या वाघांनो....🔥 🆕 आजच्या टेस्टमध्ये एकदम जबरदस्त परीक्षेला येणारे लेटेस्ट प्रश्न टाकलेले आहे ✅ ओन्ली खाकी ॲप मध्ये मोफत टेस्ट या बॉक्समध्ये आजची ही टेस्ट दिलेली आहे. 🛑 टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://aalicia.page.link/3m9Z https://aalicia.page.link/3m9Z https://aalicia.page.link/3m9Z हिम्मत असेल तर 25 पैकी 25 मार्क्स मिळवून दाखवा...👆

Post image
Image
ONLY KHAKI
ONLY KHAKI
2/23/2025, 3:59:12 AM

🛑 आजचे टॉप चालू घडामोडी :- 1 ) टाईम मासिक ने वुमन ऑफ द इयर 2025 म्हणून पूर्णिमा देवी बर्मन यांची निवड केली आहे. 2 ) पूर्णिमा देवी बर्मन या आसाम राज्याच्या रहिवासी आहेत. 3 ) आशिष सुद यांची नवी दिल्लीच्या गृहमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली. 4 ) पंतप्रधानांचे प्रधान सचिव - 2 म्हणून शक्तिकांत दास यांची निवड झाली. 5 ) 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जय जय महाराष्ट्र माझा हे गीत जम्मू कश्मीरच्या शमीमा अख्तर यांनी गायले. 6 ) 17 ऑगस्ट हा 'शिवचातुर्य दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. 7 ) मध्य प्रदेश हे देशातील सर्वाधिक गिधाडे असलेले राज्य बनले आहे. 8 ) भारताने आत्तापर्यंत दोन वेळा आयसीसी पुरुष चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

Post image
Image
ONLY KHAKI
ONLY KHAKI
2/12/2025, 3:43:31 AM

🛑 आजचे महत्त्वाचे चालू घडामोडी :- 1 ) जगात सर्वाधिक वाघांची संख्या (75%) ही भारतात आहे. 2 ) बेंगलोर येथे 'एअरो इंडिया प्रदर्शनाचे' उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. 3 ) सायक्लोन 2025 संयुक्त सैन्य अभ्यास हा भारत व इजिप्त या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आला. 4 ) ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे भारतातील पहिले राज्य बिहार बनले आहे. 5 ) इंदोर शहरानंतर आता भोपाळ या शहरात भीक मागणे हा गुन्हा घोषित करण्यात आला आहे. 6 ) 'जितो बाजी खेल की' हे ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे अधिकृत गाणे आहे. 7 ) भारतातील पहिले कायमस्वरूपी कुंभ शहर हे मध्य प्रदेशात बांधले जाणार आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

ONLY KHAKI
ONLY KHAKI
2/8/2025, 12:07:51 AM

🔴 मुंबई पोलीस कट ऑफ...👆 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

ONLY KHAKI
ONLY KHAKI
2/6/2025, 3:11:52 AM

लाखात एक वाक्य... आयुष्यात जर जिंकायचं असेल तर कधीच माघार घेऊ नका...✍🏃‍♂ कारण जिंकणारा कधीच माघार घेत नाही आणि माघार घेणारा कधीच जिंकत नाही... 💯 लावा ताकद माझ्या वाघांनो...💪

Link copied to clipboard!