
🚨 𝐌𝐢𝐬𝐬𝐢𝐨𝐧 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝟐𝟎𝟐𝟒™ 🚨
9.0K subscribers
About 🚨 𝐌𝐢𝐬𝐬𝐢𝐨𝐧 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝟐𝟎𝟐𝟒™ 🚨
🔶संपूर्ण पोलीस भरती तयारी 🔶 🔷माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला GS &GK & चालुघडामोडी विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.
Similar Channels
Swipe to see more
Posts

*✅ नवीन पोलीस भरती संदर्भात* आगामी काळात होणारी पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडणेकरीता सदर पोलीस भरतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे.

लॉकडाऊन बघितलं, कुंभमेळा बघितला, भारत-पाक युद्ध बघितलं... आता फक्त अंगावर खाकी वर्दी बघायची राहिले...🔥 *#2025 वर्दी❤️💥*

*मी काय म्हणायलो...!* भैया गायकवाड ला सांगून लवकरात लवकर पोलीस भरतीचे फॉर्म भरून घ्यायला सुरुवात केली तर बरं होईल... भैयांना, मुख्यमंत्री साहेबास फोन लावायला सांगू का... *#Just for fun😁* *( ज्यांना समजले नाही त्यांनी जास्त विचार करू नये..)*

ॐ नमः शिवाय महाशिवरात्री शुभेच्छा शिवाची सावली तुमच्यावर राहो, ज्याने तुमचे नशीब बदलेल आयुष्यात तुम्हाला ते सर्व मिळो, जे जे तुम्ही इच्छित असेल ओम नमः शिवाय.. ❣️❣️


#Oracle of The Day *जिंदगी में सभी चीजें एक* *साथ कभी भी नहीं मिलती* *पैसे है तो-रिश्ते कम है* *रिश्ते है तो-पैसे कम है* *दोनों हैं तो- सेहत कम है* *अगर तिनों है तो* *जीवन कम हैं..!!*

मन के जीते जीत है मन के हारे हार, हार गये जो बिन लडे उन पर है धिक्कार...!! - छावा...🚩🚩🚩

https://chat.whatsapp.com/JmmUVtuErwXKr9OzhTMQAr

https://youtu.be/lRpV7UDe5bM?si=8jxPtB5BtmICkubR

*⭐आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* 🗓 *14 फेब्रुवारी 2025* 🗓 🔖*प्रश्न.1) इंग्लंड संघाविरूद्ध ४ हजार अंतरराष्ट्रीय धावा करणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे ?* *उत्तर -* विराट कोहली 🔖*प्रश्न.2) ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २०२५ साठी कोणत्या माजी भारतीय खेळाडूची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन निवड करण्यात आली आहे ?* *उत्तर -* शिखर धवन 🔖*प्रश्न.3) मिसेस वर्ल्ड जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला कोण ठरली आहे ?* *उत्तर -* त्शेगो गेला 🔖*प्रश्न.4) आयपीएल 2025 साठी RCP ने कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?* *उत्तर -* रजत पाटीदार 🔖*प्रश्न.5) महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?* *उत्तर -* एकनाथ शिंदे 🔖*प्रश्न.6) ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल च्या अहवालानुसार २०२४ मध्ये भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे ?* *उत्तर -* 96 व्या 🔖*प्रश्न.7) ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल च्या अहवालानुसार २०२४ मध्ये कोणत्या देशांत सर्वाधिक कमी भ्रष्टाचार झाला आहे ?* *उत्तर -* डेन्मार्क 🔖*प्रश्न.8) ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल च्या अहवालानुसार २०२४ मध्ये १८० देशांच्या यादीत कोणत्या देशात सर्वाधिक भ्रष्टाचार झाला आहे ?* *उत्तर -* दक्षिण सुदान 🔖 *प्रश्न.9) आशियाई बॅडमिंटन मिश्र अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशात सुरु झाली आहे ?* *उत्तर -* चीन