
Maharashtra Spardha Pariksha Mpsc Upsc | Police Bharti | Banking | SSC Railway | IMP Gk चालू घडामोडी
12.8K subscribers
About Maharashtra Spardha Pariksha Mpsc Upsc | Police Bharti | Banking | SSC Railway | IMP Gk चालू घडामोडी
MPSC UPSC study materials , Daily current affairs, Mpsc Notes, syllabus, tips and tricks, free pdf books,question papers, result, Answer Key, and much more
Similar Channels
Swipe to see more
Posts

Blue NDC challenge कार्यक्रम कोणत्या देशाने सुरू केला आहे?

ओजो फेनी ला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे. हे पेय कोणत्या राज्याशी सबंधित आहे?

मँगो मॅन पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कलीमुल्लाह खान यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या जातीला कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आले आहे?

Takeme2space कोणत्या ठिकाणचे स्टार्टअप आहे?

Third United Nations ocean confrence २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह कोणी विकसित केला आहे?

भारताचा पहिला वंदे भारत मेंटेनन्स डेपो कोठे बनवण्यात येत आहे?

Takeme2space ने विकसित केलेला भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह ISRO द्वारा कधी प्रक्षेपित करण्यात येणार आहे?

कोणत्या कालावधीत भारत आणि फ्रान्स दरम्यान ८ आवृत्तीचे शक्ती द्विपक्षीय सैन्य अभ्यासाचे आयोजन करण्यात येणार आहे?

भारत आणि अमेरिका देशाचा विशेष दलांचा संयुक्त लष्करी सराव Tiger Claw २०२५ कोणत्या राज्यात पार पडला आहे?