
Jeevanvidya
6.7K subscribers
About Jeevanvidya
Jeevanvidya Mission is a non-profit, educational, secular, and social organization (Registration No. E-7733), which Satguru Wamanrao Pai founded in 1955. Jeevanvidya is the science of life and the art of successful and harmonious living. Its major vision dwells on the Mindset Revolution. Its foremost and important aim is to imbibe the fact in our minds that, ‘You are the architect of your destiny.’
Similar Channels
Swipe to see more
Posts

🟡 *India Conference Call* 🟡 ★ *आदरणीय श्री प्रल्हाददादा वामनराव पै* यांचे Live मार्गदर्शन! ★ *प्रत्येक बुधवारी रात्री 9 ते 9:45* 👉🏼 Join करण्यासाठी https://join.freeconferencecall.com/jvmindiacall

https://youtube.com/shorts/m4gJDlRVq8o?si=EgTfkNXtEPpn_wAp

https://youtu.be/cNENXAGGJdM?si=RdeKtxE9xNWqp_U_

🟣 *India Conference Call* ★ *आदरणीय श्री प्रल्हाददादा वामनराव पै* यांचे Live मार्गदर्शन! ★ *प्रत्येक बुधवारी रात्री 9 ते 9:45* ★सद्गुरू लिखित ग्रंथ - *उत्तरे तुमच्या अनुत्तरीत प्रश्नांची* 👉🏼 Join करण्यासाठी https://join.freeconferencecall.com/jvmindiacall

|| *विठ्ठल विठ्ठल* || ♦️ जीवनविद्या ज्ञानपीठात होणारे आगामी कोर्सेस चे वेळापत्रक. *२८ फेब्रुवारी -१-२ मार्च* : स्वानंदयोग लेव्हल 2 & 3 एकत्र *८-९ मार्च* : स्वानंदयोग लेवल 2 *१५-१६ मार्च* : स्वानंदयोग लेवल 3 *२२-२३ मार्च* : Spiritual Wisdom Level 1 *५-६ एप्रिल* : स्वानंदयोग लेवल 2 *२६-२७ एप्रिल* : स्वानंदयोग लेवल ३ *१०-११-१२ मे*: स्वानंदयोग लेव्हल 2 & 3 एकत्र Course Schedule & registration- https://jeevanvidya.org/courses-schedule PS: - *२२-२३ मार्च* Spiritual Wisdom Level 1 ह्या कोर्स साठी केवळ १०० सीट्स घेणार आहोत, तरी जास्तीत जास्त नवीन लोकांना (working professionals) आणण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद! धन्यवाद 🙏 -- जीवनविद्या कोर्स टीम

https://www.instagram.com/reel/DGVuZfmSwdq/?igsh=MWVkemJ3OWMwMTVsMQ==

https://www.instagram.com/reel/CLdiU6zponm/?igsh=MXFmYThzcDlrc2p0eA==

🌸 *विठ्ठल-विठ्ठल* 🌸 आदरणीय श्री प्रल्हाद दादा यावर्षी ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. श्री प्रल्हाददादांना उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य लाभावे याकरीता दादांच्या पंच्याहत्तरीनिमित्त व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपण *विश्वप्रार्थना जप यज्ञ करणार आहोत.* आदरणीय *प्रल्हाददादांच्या उपस्थितीत* जपयज्ञ संपन्न होणार आहे व दादांशी हितगुज करण्याची संधी मिळणार आहे. *शनिवार दि.८ मार्च २०२५* वेळ -: सायंकाळी ५:०० ते ८:०० (हरिपाठ,विविध कार्यक्रम,विश्वप्रार्थना जपयज्ञ व श्री प्रल्हाददादांचे मनोगत) स्थळ -: *महिला आधार भवन, रघुलीला मॉलच्या बाजूला, कांदिवली पश्चिम, मुंबई.* कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. रजिस्ट्रेशनकरिता लिंक: https://jeevanvidya.org/events/register/pryjap0825 जास्तीत जास्त नामधारकांनी उपस्थित राहून ह्या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद जीवनविद्या विश्वस्त मंडळ