Pravin Sawant
2.3K subscribers
Verified ChannelAbout Pravin Sawant
India Coach 🇮🇳 Maharashtra Police 👮
Similar Channels
Swipe to see more
Posts
                                    
                                
                                        Pravin Sawant 
                                    
                                    
                                        
                                        1/26/2025, 1:49:16 PM
                                    
                                आपल्या जन्मभूमीत उभे राहून काही नवोदित विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करणे 🙏🏻 आज च्या दिवशी माझ्या स्वतः साठी खूप मोठी बाब होती 🙏🏻आणि त्यावेळेस आपले आई आणि वडील तसेच आपला जोडीदार असणे हे म्हणजे अविस्मरणीय क्षण त्यातच ज्या खेळाडूंमुळे हा योग आला असे खेळाडू पण असणे म्हणजे अजून अविस्मरणीय 🙏🏻
                                        
                                            👍
                                        
                                            ❤️
                                        
                                            👌
                                        
                                            💐
                                        
                                        9