
Dnyanadeep Academy Pune
4.1K subscribers
Similar Channels
Swipe to see more
Posts

8) राजा राममोहन रॉय यांनी सती पद्धती विरुद्ध जो लढा दिला, त्याबद्दल "मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक' अशी प्रशंसा कोणी केली ?

10) बंकीमचंद्र चटर्जी लिखित 'आनंदमठ' या कादंबरीत बंगालमधील कोणत्या उठावाचा उल्लेख आढळतो?

*🔹ज्ञानदीप अकॅडमी, पुणे - राज्यसेवा (नवीन पॅटर्न) 2025🔹* 📢 *ऑफलाईन इंटिग्रेटेड बॅच सुरू – १० जून पासून!* 📌 *वैशिष्ट्ये* ✅ *सर्वांत अद्ययावत अभ्यासक्रम* ✅ *पूर्व + मुख्य + मुलाखत संपूर्ण तयारी* ✅ *Updated Class Notes व Modernized Classroom* ✅ *ऑफलाईन बॅच Lifetime Access आणि ऑनलाईन बॅच 2 वर्षांसाठी उपलब्ध* ✅ *अनुभवी मार्गदर्शकांचे वैयक्तिक मार्गदर्शन* 📍 *स्थान: 7th Floor, TCG Square, अलका टॉकीज चौक, टिळक रोड, पुणे* 📞 *संपर्क: 9511280465 / 8806277677 / 8432921197* 🔥 *स्वप्न पाहा, परिश्रम करा आणि राज्यसेवा परीक्षेत टॉपर बना!* 💯

6) सन 1962 मध्ये भारतावर चीनने हल्ला केला तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते ?

9) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक करतांना त्यांची नावे सुचविणाऱ्या समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही ?

12) डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना...... यांनी केली ?

11) 'ईश्वराने स्त्री व पुरुष सारखेच निर्माण केले आहेत, म्हणून त्यांचे अधिकारही समान आहेत' - या शब्दांत स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार पुढीलपैकी कोणी केला?