
MPSCExams Job Update
4.2K subscribers
About MPSCExams Job Update
स्पर्धा परीक्षांचे जलद अपडेट्स, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल व मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी आमचे चॅनल फॉलो करा.
Similar Channels
Swipe to see more
Posts

*अंकगणित भाग 07 सरळव्याज | Simple interest ON TCS PATTERN* https://www.youtube.com/live/ALZdOfJzifc?si=ZtgVnLL0bwkNzGZD *Live क्लास @6:30 सुरू* *सर्वांनी नक्की जॉइन करा.*

*युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 2691 जागांसाठी भरती* https://mpsctestseries.in/union-bank-of-india-bharti-2025/ --------- *Join Whatsapp:* https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

*कोणताही कोर्स जॉइन करा फी फक्त 199/- रुपये* *APP LINK :* https://bit.ly/VidarbhaAcademy_App


*मराठी व्याकरण - महत्वाचे प्रश्न भाग 31 | TCS Pattern PYQ* https://www.youtube.com/live/jE9DbaCMspw *लाईव क्लास सुरू झालाय* *सर्वांनी नक्की जॉइन करा.*

*इंग्लिश ग्रामर - महत्वाचे प्रश्न भाग 69 | English Gramamr PYQ TCS Pattern* https://www.youtube.com/live/nlkXuUMaicU?si=bh5MvRVLGQlEKFrY *लाईव क्लास 1.00 ला सुरू होत आहे* *सर्वांनी नक्की जॉइन करा.*

*युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 2691 जागांसाठी भरती* https://nmkjob.com/union-bank-of-india-bharti-2025/ --------- *Join Whatsapp:* https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03 *Download App:* https://bit.ly/VidarbhaAcademy_App टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/VidarbhaAcademy Whatsapp Chanel : https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I

*अंकगणित भाग 08 नफा आणि तोटा | profit and loss ON TCS PATTERN* https://www.youtube.com/live/JS9mVGn8IeQ?si=4Ib-XhIDVzx2rR75 *Live क्लास @6:00 सुरू* *सर्वांनी नक्की जॉइन करा.*

*इंग्लिश ग्रामर - महत्वाचे प्रश्न भाग 70| English Gramamr PYQ TCS Pattern* https://www.youtube.com/live/zdreNhSe0GQ?si=GsRVDNSm9Tt90Qy_ *लाईव क्लास 1.00 ला सुरू होत आहे* *सर्वांनी नक्की जॉइन करा.*

*कोणताही कोर्स जॉइन करा फी फक्त 199/- रुपये* *APP LINK :* https://bit.ly/VidarbhaAcademy_App


*📕 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *🗓️ 20 फेब्रुवारी 2025* https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03 🔖 *प्रश्न.1) राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुन्हा नव्याने पायाभरणी कधी कऱण्यात आली ?* *उत्तर -* 19 फेब्रुवारी 2025 🔖 *प्रश्न.2) दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* रेखा गुप्ता 🔖 *प्रश्न.3) महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने कितवा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे ?* *उत्तर -* 6वा 🔖 *प्रश्न.4) Asia mixed team badminton चॅम्पियनशिप २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?* *उत्तर -* इंडोनेशिया 🔖 *प्रश्न.5) Asia mixed team badminton चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत भारताने कितवे स्थान पटकावले आहे ?* *उत्तर -* 5 वे 🔖 *प्रश्न.6) कोणत्या देशात कवी तिरुवल्लूवर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे ?* *उत्तर -* फिलिपाईन्स 🔖 *प्रश्न.7) भारतीय महासागर संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते ?* *उत्तर -* ओमान 🔖 *प्रश्न.8) भारताचे इजिप्त मधील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* सुरेश के रेड्डी 🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇 https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03