𝐅𝐔𝐓𝐔𝐑𝐄 𝐂𝐎𝐏'𝐒 WhatsApp Channel

𝐅𝐔𝐓𝐔𝐑𝐄 𝐂𝐎𝐏'𝐒

17.2K subscribers

About 𝐅𝐔𝐓𝐔𝐑𝐄 𝐂𝐎𝐏'𝐒

📚 पोलीस भरती उपयुक्त महत्वाच्या अपडेट्स मिळतील

Similar Channels

Swipe to see more

Posts

𝐅𝐔𝐓𝐔𝐑𝐄 𝐂𝐎𝐏'𝐒
𝐅𝐔𝐓𝐔𝐑𝐄 𝐂𝐎𝐏'𝐒
2/21/2025, 2:37:13 PM

" *PERFECT वनरक्षक सराव पेपर बॅच* " वनरक्षक होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी " *PERFECT"* वनरक्षक सराव पेपर बॅच.... 👨‍💻 *सराव पेपर चे स्वरूप* 🔥 * सराव पेपर आगामी भरती होईपर्यंत अनलिमिटेड असतील. * गणित बुद्धिमत्ता विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण * भरती जाहीर झाल्यानंतर घेतल्या जाणार विशेष टॉपिक टेस्ट * महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध. * सर्व सराव पेपर TCS पॅटर्ननुसार. 🗓 *बॅच प्रारंभ 24/02/25* स्पर्धेत टिकायचं असेल तर आजच आपल्या स्पर्धकांसोबत लढायला शिका. 🚨 सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त *149/-* ( Unlimited Test ) 📚 ऑफर पहिले *05 दिवस* राहील. *मागील भरतीत सर्वाधिक वनरक्षक घडवणारी टीम...🔥🔥* 📞 *खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⤵️* http://wa.me/+919373201377 http://wa.me/+919373201377

Post image
Image
𝐅𝐔𝐓𝐔𝐑𝐄 𝐂𝐎𝐏'𝐒
𝐅𝐔𝐓𝐔𝐑𝐄 𝐂𝐎𝐏'𝐒
2/11/2025, 11:28:48 AM

*🚨ऑफर 🚨ऑफर🚨 ऑफर* 🚨 पोलीस भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच - 2025-26 🚓 👨‍💻 *सराव पेपर चे स्वरूप* 🔥 * पोलीस भरतीचा प्रत्येक मुद्दा बारकाईने अभ्यासून सराव पेपरची मांडणी * पूर्ण 100 प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात येईल. * अभ्यासाला मुद्दा देऊन त्यावर देखील टेस्ट घेतली जाणार. * महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध. 🗓 *बॅच प्रारंभ* *स्पर्धेत टिकायचं असेल तर आजच आपल्या स्पर्धकांसोबत लढायला शिका.* 🚨 सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 150/- ( Unlisted Test ) 🪀 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा 👇🏻👇🏻👇🏻 http://wa.me/+919373201377 http://wa.me/+919373201377

𝐅𝐔𝐓𝐔𝐑𝐄 𝐂𝐎𝐏'𝐒
𝐅𝐔𝐓𝐔𝐑𝐄 𝐂𝐎𝐏'𝐒
2/3/2025, 5:08:04 PM

📕 *पद्म पुरस्कार 2025 संपूर्ण यादी* 🔹पद्मविभूषण पुरस्कार - 7 जणांना 🔸पद्मभूषण पुरस्कार - 19 पुरस्कार 🔹पद्मश्री पुरस्कार - 113 पुरस्कार 🔸 एकूण 139 पद्म पुरस्कार 🚩 *महाराष्ट्राला मिळालेले पुरस्कार* 🔺 *महाराष्ट्रात पद्मविभूषण कोणालाच मिळाला नाही* ❌ 🔺 *महाराष्ट्रातील पद्मभूषण पुरस्कार विजेते* ▪️मनोहर जोशी (मरणोत्तर ) - पब्लिक अफेर ▪️पंकज उदास (मरणोत्तर) - कला ▪️शेखर कपूर - कला ➡️ *एकूण 3 पद्मभूषण* 🟩 *महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार विजेते* ▪️अच्युत रामचंद्र पालव - कला ▪️अरुंधती भट्टाचार्य - (वाणिज्य आणि उद्योग) ▪️अशोक सराफ - कला ▪️अश्विनी भिडे देशपांडे - कला ▪️चित्राम पवार - सामाजिक सेवा ▪️जसपिंदर नरुला - कला ▪️मारुती चितमपल्ली - साहित्य आणि शिक्षण ▪️राणेंद्र भाऊ मजुमदार - कला ▪️सुभाष शर्मा - कृषी ▪️वासुदेव कामत - कला ▪️डॉ विलास डांगरे - औषध ✅ *एकूण 11 पद्मश्री* 🚩 *महाराष्ट्राला एकूण 14 पद्म पुरस्कार मिळाले* 🔸पद्मभूषण - 3 पुरस्कार 🔸पद्मश्री - 11 पुरस्कार ✍️ संकलन :- चालू घडामोडी 2025

𝐅𝐔𝐓𝐔𝐑𝐄 𝐂𝐎𝐏'𝐒
𝐅𝐔𝐓𝐔𝐑𝐄 𝐂𝐎𝐏'𝐒
1/22/2025, 7:07:47 AM

📕 *राष्ट्रीय प्रतिके* १) राष्ट्रध्वज : २२ जानेवारी १९४७ २) राष्ट्रीय पक्षी : मोर १९६३ ३) राष्ट्रगीत : जन गण मन २४ जाने १९५० ४)राष्ट्रीय प्राणी : वाघ १९७२ ५) राष्ट्रीय गीत : वंदे मातरम् २४ जाणे १९५० ६) राष्ट्रीय फूल : कमल ७) राष्ट्रीय चिन्ह : राजमुद्रा २६ जाणे १९५० ८) राष्ट्रीय वृक्ष : वड ९) राष्ट्रीय फळ : आंबा १०) राष्ट्रीय पंचांग : शक २२ मार्च १९५७ ११) राष्ट्रीय खेळ : हॉकी १२) राष्ट्रीय नदी : गंगा २००८ १३) राष्ट्रीय जल प्राणी : डॉल्फिन २००९ १४) राष्ट्रीय समरक : इंडिया गेट १५) राष्ट्रीय वारसा प्राणी : हत्ती २०१० १६) राष्ट्रीय वाक्य : सत्त्यमेव जयते १७) राष्ट्रीय लिपी : देवनागरी १८) राष्ट्रीय पेय : चहा २०१२ १९) राष्ट्रीय मिठाई : जलेबी

𝐅𝐔𝐓𝐔𝐑𝐄 𝐂𝐎𝐏'𝐒
𝐅𝐔𝐓𝐔𝐑𝐄 𝐂𝐎𝐏'𝐒
1/22/2025, 7:07:23 AM

📕 *ऑस्कर पुरस्कार 2024 - लक्षात ठेवा* 🔥 *96 वा ऑस्कर पुरस्कार* * सर्वोत्कृष्ट फिल्म : ओपनहायमर * सर्वोत्कृष्ट अभिनेत्रा : सिलियन मर्फी * सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : एम्मा स्टोन * सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : दा'वाइन जॉय रँडॉल्फ * सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : रॉबर्ट डाउनी जूनियर * सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : ख्रिस्तोफर नोलन * Best Film Editing : ओपनहायमर * Best Score : ओपनहायमर (13 मानांकने)

𝐅𝐔𝐓𝐔𝐑𝐄 𝐂𝐎𝐏'𝐒
𝐅𝐔𝐓𝐔𝐑𝐄 𝐂𝐎𝐏'𝐒
1/19/2025, 2:53:07 PM

*ऑफरचा शेवटचा दिवस आहे मित्रांनो आपल्यातील कोणी राहील असेल तर आजच जॉईन करून घ्या.* *सराव पेपर खूप दर्जेदार असतात यांचे...*

Link copied to clipboard!