Maharashtra Police Bharti (Official)™ Banking | SSC | Railway | MPSC Gk CurrentAffairs चालू घडामोडी
26.2K subscribers
About Maharashtra Police Bharti (Official)™ Banking | SSC | Railway | MPSC Gk CurrentAffairs चालू घडामोडी
खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल ➥महत्त्वाचे सर्व अपडेट्स ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥दररोज सराव टेस्ट ➥अंकगणित + बुद्धिमत्ता ➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी + मराठी व्याकरण मेहनत + सातत्य + संयम = वर्दी...🚔🚨 ★ जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद खाकी वर्दीचा 🚨 💯 आपल्या चॅनेलची लिंक सर्व मित्रांना सेंड करा https://whatsapp.com/channel/0029Va9RgGYJuyA7Vfk40l47
Similar Channels
Swipe to see more
Posts
सशक्त भारत हे हिंदी magzine कोणाच्या हस्ते लाँच करण्यात आले आहे?
Adhar good governance portal कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे?
आशियाई विकास बँकेच्या 11 व्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
स्टेट ऑफ इंडिया एन्व्हायरमेंट २०२५ रिपोर्ट कोणी प्रदर्शित केला आहे?
मैत्री अँप कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले आहे?
कोणत्या देशाने नवी गोल्ड कार्ड योजना जाहीर केली आहे?
नवी दिल्ली येथे आयोजित South Asia बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप २०२५ मध्ये भारताने कोणाला पराभूत करत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे?
South Asia बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
प्राणी मित्र राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
तूहीन कांत पांडेय यांची SEBI चे कितवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे?