Ignite Academy

7.2K subscribers

Similar Channels

Swipe to see more

Posts

Ignite Academy
2/22/2025, 12:33:56 PM

💥 संचमान्यता : GR 💥 ✅ हजारो विद्यार्थी / शिक्षकांवर अन्याय ✅ सर्व शिक्षक, मार्गदर्शक, शिक्षक भरतीची तयारी करणारे विद्यार्थी, ✅ D.ed, B. ed. करणारे विद्यार्थी व नातेवाईक ✅ सर्वानी हा विडियो जास्तीत जास्त शेअर करा 🏐 आंदोलनाला आज सुरुवात https://youtube.com/live/jodedr8CM3A?feature=share

🙏 1
Ignite Academy
1/25/2025, 11:47:27 AM

सस्नेह निमंत्रण !! *विद्यार्थ्यांनी चुकवू नये असा मौल्यवान कार्यक्रम* दि. २६ जानेवारी, २०२५ रोजी आपण ७६वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, संस्थेच्या वतीने "भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव" हा कार्यक्रम खास स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला आहे. यासाठी आपणास विशेष निमंत्रित करत आहोत !!! 📘 *विषय* - "भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव" 📘 *स्थळ* - बालगंधर्व नाट्यगृह, पुणे 📘 *दिनांक व वेळ* - दि. २६ जानेवारी, २०२५ रोजी सायं. ५.०० वाजता --------------- 📘 *विशेष उपस्थिती* - श्री. हर्षदीप कांबळे साहेब, प्रधान सचिव (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य) --------------- 📘 *मुख्य मार्गदर्शक* - डॉ. नरेंद्र जाधव, RBI मुख्य आर्थिक सल्लागार, अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, विचारवंत 'आमचा बाप आणि आम्ही' (विश्वविक्रमी २०१वी आवृत्ती) या पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक निमंत्रक इग्नाइट अकॅडेमी, पुणे 9823440346

🙏 ❤️ 👏 😮 7
Ignite Academy
1/23/2025, 1:51:26 PM

🔥 9 लाख सब्सक्रायबर्स! तुमच्याशिवाय हे शक्य झालं नसतं! 🙏 तुमच्या प्रेम , पाठिंब्य , आणि विश्वास मुळेच Ignite Academy चा प्रवास आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. ❤️ तुमचं समर्थन आणि साथ आमच्यासाठी अनमोल आहे! तुमच्यामुळेच आम्ही आज इथे आहोत, आणि येणाऱ्या दिवसांमध्ये अजून मोठं काहीतरी साध्य करणार! 🚀 धन्यवाद , तुमच्यामुळेच Ignite Academy अजून मोठा होईल आणि अधिक लोकांना प्रेरणा देईल! 🔥 तुमची साथ पुढे ही अशीच राहील, हिच अपेक्षा. Thank You!! 🙏

❤️ 👍 💐 🙏 👏 28
Ignite Academy
1/23/2025, 10:07:21 AM

✊ *महाआंदोलन* ✊ 🔥 *रेल्वे ग्रुप डी भरती मध्ये पदांची संख्या वाढवून 1 लाख करण्यासाठी ट्विटर कैंपेन* *#RailwayLevel1_1Lakh_BhartiDo* 📹 YouTube Live 📹 ✅ *आज 06 :00 pm* 👉 BY Bapu Gaikwad Sir 📌आत्ताच *Notify Me* करून ठेवा! ▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️ https://www.youtube.com/live/2SCuG0V-Qto?si=UfbHciNH1gYwdVYj

Ignite Academy
1/21/2025, 11:05:42 AM

🔥 *रेल्वे भरती 2025* 🔥 👉 मोठी संधी! ✅ जाहिरात आली! 👉 एकूण जागा: 32,438 👉मुंबईसाठी जागा: 7,916 👉 आता परीक्षा मराठीत! 👉पात्रता: 10 वी 👉 पगार: ₹45,000 📌 *संपूर्ण माहिती, टिप्स आणि अपडेट्स एका व्हिडिओ मध्ये!* 👉 *Youtube Live Started* 📌   *  Join Now.* 👇👇👇👇👇👇 https://www.youtube.com/live/tRBmHmLUwGA?si=36jOkSzV5jPuCha4

❤️ 👍 🙏 7
Link copied to clipboard!