SB ACADEMY

2.7K subscribers

About SB ACADEMY

prof. Sagar Botalji B. A. ENGLISH M. A. MARATHI M A. Economic UGC NET - QUALIFIED 2023 आपल्या चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा विषयी मोफत मार्गदर्शन केले जाईल.

Similar Channels

Swipe to see more

Posts

SB ACADEMY
5/14/2025, 2:48:35 PM
Post image
Image
SB ACADEMY
5/18/2025, 4:24:06 AM

*🟪 परीक्षा कोणती पण असुद्या अत्यंत सोप्या पद्धतीमध्ये व ट्रिक्स सहित संपूर्ण विश्लेषण.....* ✔️ गणिताची भीती दूर करण्यासाठी एकमेव मार्ग *✔️ गणित पुस्तक आपल्या घरी पोहच पुस्तकं मिळवण्यासाठी.* ▪️ गणित 349 रुपये पुस्तक घरी पोहच साठी. http://wa.me/+918888176091 http://wa.me/+918888176091

Post image
👍 1
Image
SB ACADEMY
5/22/2025, 5:11:30 AM

*🟪 WhatsApp स्टेटस द्वारे संपूर्ण स्पर्धा परीक्षा अपडेट्स मिळवण्यासाठी.* आपले नाव - आपला जिल्हा - ✔️ WhatsApp वरती पाठवावा *8888176091 हा नंबर SB ACADEMY या नावाने सेव करा* WhatsApp - http://wa.me/+918888176091 📗📗📗📗📗📗📗📗📗📗📗📗 https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk

Post image
Image
SB ACADEMY
5/14/2025, 12:34:57 PM

*✔️ लाडकी बहीण योजना - सध्या पुन्हा  चर्चेत आहे.❤️‍🔥* 👍 लाडक्या बहिणीना आता 40000 रुपयांच्या पर्यंत कर्ज भेटणार आहे. त्याचे हप्ते - लाडकी बहीण योजनेचच्या 1500 मधून कापून घेतले जाणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा💯 *✅ लाडक्या बहिणी reaction दया 😍*

😂 👍 👎 😀 18
SB ACADEMY
5/13/2025, 11:58:40 PM

मुघल-मराठा युद्धाच्या किती वर्षांनंतर मुघल साम्राज्याचा ऱ्हास झाला आणि मराठा साम्राज्याने वेगाने प्रादेशिक विजय मिळवला ?

SB ACADEMY
5/15/2025, 10:54:58 AM

*📣आगामी तलाठी आणि नगरपरिषद भरती MPSC द्वारेच होईल..🔥🔥* ✉️ 1700+ जागा https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk

SB ACADEMY
5/26/2025, 5:26:03 AM

*Teligram वरती खालील ID सर्च करून सेव करा व आपले नाव व जिल्हा पाठवा तुम्हाला टेलिग्राम वरती सगळ्या अपडेट्स स्टेटस द्वारे मिळत राहतील व पेजला जॉईन केले जाईल.* @SagarBotalji

SB ACADEMY
5/23/2025, 2:47:08 PM

*🟪 TAIT ऑनलाईन टेस्ट* ▪️ मराठी + इंग्लिश- 10 टेस्ट - *111 RS* ▪️ सामान्यज्ञान - 10 टेस्ट - *111 RS* ▪️ गणित- 10 टेस्ट - *111 RS* ▪️ बुद्धिमत्ता - 5 टेस्ट - *160 RS* *✔️ मराठी - इंग्लिश - 10 टेस्ट - 500 प्रश्नांचा सराव* *✔️ मराठी + इंग्लिश + गणित व बुद्धिमत्ता+ सामान्यज्ञान 10 टेस्ट - 1000 प्रश्नांचा सराव* *एकूण- 50 टेस्ट ( लगेच मिळतील )* *350 रुपये* गूगल पे/ फोन पे - 8888176091 *✔️ पैसे पाठवल्यनंतर खालील नंबर वरती स्क्रीनशॉट पाठवणे* http://wa.me/+918888176091 http://wa.me/+918888176091

SB ACADEMY
5/15/2025, 11:06:29 AM

*तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) न्यूज पेपर मध्ये आलेली आकडेवारी...* मंजूर:- 16,549 सरळसेवा/ पदोन्नती‌:- 14,078 रिक्त:- 2477 🔥 *✉️Join : 👇👇* https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk

👍 2
SB ACADEMY
5/14/2025, 7:57:02 AM

*📌 आज टेट फॉर्म भरण्यासाठी शेवटचा दिवस आहे,आज रात्री 11.59नंतर फॉर्म भरण्याची मुदत संपेल ,मुदतवाढ मिळणार नाही असं परीक्षा परिषदकडून सांगण्यात आले आहे.*

Link copied to clipboard!