Lokmat
62.9K subscribers
Verified ChannelAbout Lokmat
महाराष्ट्र, देश, विदेशातील बातम्या अन् क्रीडा, मनोरंजन, उद्योग, कृषी क्षेत्रातील सर्व ठळक घडामोडी मोबाईलवर सहज मिळवा!
Similar Channels
Swipe to see more
Posts
*स्वारगेट प्रकरण : पोलिसांकडून ड्रोन इमेजिंग सुरू; दत्तात्रय गाडे ऊसाच्या शेतात लपला असल्याची शक्यता* वाचा >> https://shorturl.at/h50lk

*सरपंच हत्या प्रकरणात मोठी अपडेट: वाल्मीक कराडसह ८ आरोपींविरोधात CID दाखल करणार चार्जशीट* वाचा >> https://shorturl.at/QDUYX

*पाकिस्तानवर हसावं की रडावं... स्वत: 'होस्ट' पण एकही विजय न मिळवता स्पर्धेबाहेर* https://www.lokmat.com/cricket/news/champions-trophy-2025-host-nation-pakistan-out-of-the-tournament-without-even-single-win-after-match-against-bangladesh-washed-out-in-rain-pak-vs-ban-a-a747/
*"मी जनतेची माफी मागतो..."; कुंभमेळ्याच्या सांगतेनंतर, असं का म्हणाले पंतप्रधान मोदी?* वाचा >> https://shorturl.at/ZL8mz

*शिवशाही बसमध्ये अत्याचार करणारा नराधम निघाला बड्या नेत्याचा कार्यकर्ता; माजी आमदारांच्या फ्लेक्सवरील फोटो व्हायरल* वाचा >> https://tinyurl.com/yzepyddc

*'आता परत सत्तेत येणे अवघड...', काँग्रेसच्या भवितव्याबाबत शशी थरुर यांचे सूचक विधान* वाचा >> https://shorturl.at/441wC

*Big Breaking: स्वारगेट शिवशाही बस बलात्कार प्रकरणातील आरोपी अखेर सापडला; कुठे लपला होता?* https://www.lokmat.com/maharashtra/big-breaking-news-pune-swargate-bus-stand-shivshahi-rape-case-accused-dattatray-gade-in-swargate-shivshahi-bus-rape-case-arrested-late-night-where-was-he-hiding-a-a607/
*#आतली_बातमी Live: सरकार नेमक्या किती लाडक्या बहिणींना वगळणार, खर्चात कपात का?* https://youtube.com/live/6RaPjIn1O2M
*बसचा लॉक केलेला दरवाजा उघडला कसा?; स्वारगेट बलात्कार प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर* गर्दीने गजबजलेल्या स्वारगेट बसस्थानकात अनेक एसटी बसेस धूळखात पडून आहेत. वाचा >> https://tinyurl.com/26reaxja

*मोठी बातमी..! स्वारगेट प्रकरणातील फरार आरोपी दत्ता गाडेसाठी पोलिसांचे १ लाखांचे बक्षीस* पुणे पोलिसांनी आरोपी दत्ता गाडे याला अटक करण्यासाठी नागरिकांची मदत मागितली आहे. वाचा >> https://tinyurl.com/y5m68ewb
