Khillar Maharashtrachi Shaan
2.9K subscribers
About Khillar Maharashtrachi Shaan
! खिल्लार महाराष्ट्राची शान ! KHILLAR MAHARASHTRACHI SHAAN तमाम महाराष्ट्र्रातील तसेच महाराष्ट्र बाहेरील सर्व खिल्लार प्रेमींचे हार्दिक स्वागत. खिल्लार ही जात दिसायला सर्वात सुंदर, दूध उत्तम प्रतीचे, जगात उच्च प्रतीचे बैलांमध्ये मानला जाणारा देखणा प्राणी. खिल्लार प्रेमी कशा प्रकारे बैलांची मुलाप्रमाणे काळजी घेतात, त्याच्या दैनंदिन आहार, आरोग्य याची कशा प्रकारे काळजी घेतली जाते याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळेल. या चॅनेलचे ९९% सर्व श्रेय तुमचे सर्वांचे खिल्लार पालक व प्रेमींचे आहे, आम्ही फक्त ते चॅनेल मार्फत जगा समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहें. जगाला देखील पटवून देऊया खिल्लार जातीचें महत्व आणि सौंदर्य ! FOR BUSINESS INQUIRIES Email: [email protected]
Similar Channels
Swipe to see more
Posts
खिल्लार दौऱ्यावर असताना ॲापरेशन सिंदुर वर चर्चा करताना चॅनल टीम “रिटायर मेजर सोळणकर”, हुपरी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर यांच्या सोबत 🙏🏻🙏🏻

https://youtu.be/qe5FO8LiL4U?si=cCEVKUZMhzm6ZpEB
https://www.facebook.com/share/r/1AjaqWryaG/
कर्नाटक राज्यातील हुक्केरी तालुक्यातील बेणचिणमडी गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 🙏🏻

https://youtu.be/2EGyF92o7bk?si=2EI7ecqFXP0ei2cm
https://youtu.be/fmKV8Hdeoo4?si=-ov--aNnSfWXhFJ8
https://youtu.be/EM2P8jiO22I?si=7DN-sj7hPV0fuHtz
https://youtu.be/OoErqs5Y2rE?si=nlp5hM1YQE-tYZbP
★ खिल्लार ॲप'चा माध्यमातून विक्री झालेली गाय. तुम्ही पण तुमचा कडे विक्रीसाठी असलेली पशु "खिल्लार ॲप" वर टाकून लगेच खरेदी-विक्री करु शकता! । Khillar Maharashtrachi Shaan

https://youtu.be/GI022NOEdDM?si=J14hjXTyCF3J1dMM