🟡 भारत केसरी बैलगाडा संघटना 🟡
16.6K subscribers
About 🟡 भारत केसरी बैलगाडा संघटना 🟡
*बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सर्व अपडेटसाठी भारत केसरी बैलगाडा संघटना WhatsApp channel ला फॉलो करा. ह्या चॅनल वर आपल्याला बैलगाडा शर्यत लाईव्ह लिंक आणि होणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या जुळलेल्या जुगलबंदीचे अपडेट्स व होणाऱ्या बारीचे व्हिडिओ आणि फायनल चे HD व्हिडिओ पाहन्यास मिळतील 🐎🔝🙏*
Similar Channels
Swipe to see more
Posts
*एक नंबर फाइनल काळे - येळवंडे जुगलबंदी🔥🏆* *💥जलवा- शिवा💥*

*🟣!! खेड ता.भव्य शिवजयंती उत्सव 2025 मु.पो निमगाव ता.खेड,जि.पुणे !!🟣* *🟡 सेमी फायनल 🟡* *👑!! मयुरशेठ बाबाजी टेमगीरे & मच्छिंद्र उद्धव टेमकर आर्यन फूडस् कंपनी जुगलबंदी!!* *⏰!! १२ सेकंद ०० मिली पॉईंट !!⏰*
श्री क्षेत्र निमगावं मेघा फायनल समाप्त
*यात्रा अपडेट -:* *आंबेगाव केसरी पर्व 3 ही यात्रा वाळुंजवाडी घाटावर होणार आहे याची सर्व बैलगाडा मालकांनी नोंद घ्यावी..*

*निमगाव खंडोबा शिवजयंती उत्सव🚩* *1,नं,फायनलचे मानकरी 11,78🏆* *काळे-येळवंडे-मुलाणी-जुगलबंदी🔥* *👑“जलवा/शिवा”👑*

*🟣!! खेड ता.भव्य शिवजयंती उत्सव 2025 मु.पो निमगाव ता.खेड,जि.पुणे !!🟣* 🟡 *सेमी फायनल*🟡 *👑यात्राप्रेमी बैलगाडा संघटना &दिलीपशेठ नामदेव भरणे & संतोषशेठ सिताराम बारणे & सोमाभाऊ अनिल भेगडे जुगलबंदी !!👑* 11:81