Mahawani WhatsApp Channel

Mahawani

554 subscribers

About Mahawani

महावाणी न्यूज - ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी थेट तुमच्या हातात महावाणी न्यूज व्हॉट्सॲप चॅनेलवर तुम्हाला 24x7 ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींची माहिती मिळेल. आम्ही तुम्हाला देश-विदेशातील ताज्या बातम्या, विश्लेषण, आणि विशेष रिपोर्ट्स अगदी जलद आणि विश्वासार्हरित्या पुरवतो. चॅनेलची वैशिष्ट्ये: - ताज्या घडामोडी: दिवसातील प्रमुख घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या घटना थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा. - विशेष रिपोर्ट्स: विशेष विषयांवरील सखोल रिपोर्ट्स आणि विश्लेषण, ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही घटनेची संपूर्ण माहिती मिळते. - एक्सक्लुसिव्ह अपडेट्स: इतर कुठेही न मिळणाऱ्या विशेष आणि गुप्त बातम्या महावाणी न्यूज चॅनेलवर उपलब्ध आहेत. - विश्वासार्हता: महावाणी न्यूजच्या सर्व बातम्या योग्य आणि विश्वसनीय स्रोतांमधून घेतल्या जातात, जेणेकरून तुम्हाला नेहमीच सत्य माहिती मिळते. - रिअल-टाइम अलर्ट्स: महत्त्वाच्या बातम्यांबाबत त्वरित सूचना मिळवा, जेणेकरून तुम्ही नेहमीच अद्ययावत राहाल. आता लगेच महावाणी न्यूजमध्ये सामील व्हा: तुम्ही फक्त बातम्या वाचक न राहता महावाणी न्यूज चॅनेलच्या माध्यमातून या जगाच्या घडामोडींचा एक भाग बनू शकता. ताज्या बातम्या मिळवण्यासाठी आणि अपडेटेड राहण्यासाठी आमच्या महावाणी न्यूज व्हॉट्सॲप चॅनेलमध्ये सामील व्हा!

Similar Channels

Swipe to see more

Posts

Mahawani
Mahawani
5/20/2025, 5:21:59 AM

📍 *जुगार आणि वाहनचोरीचा विळखा; स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्परतेने उघड झाली काळी बाजू* ▬▬𒆜✺𝗠𝗮𝗵𝗮𝘄𝗮𝗻𝗶✺𒆜▬▬ https://www.mahawani.com/2025/05/chandrapur-crime-crackdown.html > Follow 𝗠𝗮𝗵𝗮𝘄𝗮𝗻𝗶 https://whatsapp.com/channel/0029Va9RdPcElagyr2FYAI1N

Mahawani
Mahawani
5/17/2025, 7:03:16 PM

📍 *समाजकंटकांचा हिंसाचार, पोलिसांचा अन्याय, प्रशासनाचा दुहेरी चेहरा उघड* ▬▬𒆜✺𝗠𝗮𝗵𝗮𝘄𝗮𝗻𝗶✺𒆜▬▬ https://www.mahawani.com/2025/05/buddha-jayanti-violence.html > Follow 𝗠𝗮𝗵𝗮𝘄𝗮𝗻𝗶 https://whatsapp.com/channel/0029Va9RdPcElagyr2FYAI1N

Mahawani
Mahawani
5/20/2025, 5:00:24 PM

📍 *राजुरातील डॉ. मुस्कान खान यांचा माणुसकीचा झळाळता शंख, पण प्रशासन कुठे झोपलंय?* ▬▬𒆜✺𝗠𝗮𝗵𝗮𝘄𝗮𝗻𝗶✺𒆜▬▬ https://www.mahawani.com/2025/05/malnutrition-in-rajura.html > Follow 𝗠𝗮𝗵𝗮𝘄𝗮𝗻𝗶 https://whatsapp.com/channel/0029Va9RdPcElagyr2FYAI1N

Mahawani
Mahawani
5/20/2025, 12:16:47 PM

📍 *तरुणीवर गावाबाहेरील झोपडीत तीन नराधमांकडून सामूहिक अत्याचार; दोन आरोपी अटकेत, एक फरार* ▬▬𒆜✺𝗠𝗮𝗵𝗮𝘄𝗮𝗻𝗶✺𒆜▬▬ https://www.mahawani.com/2025/05/chimur-gangrape-case.html > Follow 𝗠𝗮𝗵𝗮𝘄𝗮𝗻𝗶 https://whatsapp.com/channel/0029Va9RdPcElagyr2FYAI1N

Mahawani
Mahawani
5/15/2025, 5:58:41 AM

📍 *हत्या की नियोजनबद्ध गुन्हा? ‘गाव ठप्प, प्रशासन गप्प’ गुन्हेगारांचे खुले आव्हान* ▬▬𒆜✺𝗠𝗮𝗵𝗮𝘄𝗮𝗻𝗶✺𒆜▬▬ https://www.mahawani.com/2025/05/saoli-murder-case.html > Follow 𝗠𝗮𝗵𝗮𝘄𝗮𝗻𝗶 https://whatsapp.com/channel/0029Va9RdPcElagyr2FYAI1N

Mahawani
Mahawani
5/20/2025, 2:25:06 PM

📍 *फुटपाथवर निवडक धडक, नियम सर्वांना लागू का केवळ विरोधकांना? अनधिकृत विक्रेत्यांवर दया आणि कर भरणाऱ्यांवर वचक?* ▬▬𒆜✺𝗠𝗮𝗵𝗮𝘄𝗮𝗻𝗶✺𒆜▬▬ https://www.mahawani.com/2025/05/chandrapur-selective-municipal-action.html > Follow 𝗠𝗮𝗵𝗮𝘄𝗮𝗻𝗶 https://whatsapp.com/channel/0029Va9RdPcElagyr2FYAI1N

👍 1
Mahawani
Mahawani
5/24/2025, 2:33:32 AM

📍 *राजुरा तहसील कार्यालयातील चालक कडुकरवर गंभीर गैरप्रकारांचे आरोप* ▬▬𒆜✺𝗠𝗮𝗵𝗮𝘄𝗮𝗻𝗶✺𒆜▬▬ https://www.mahawani.com/2025/05/tehsil-driver-scam.html > Follow 𝗠𝗮𝗵𝗮𝘄𝗮𝗻𝗶 https://whatsapp.com/channel/0029Va9RdPcElagyr2FYAI1N

Mahawani
Mahawani
5/22/2025, 4:43:14 AM

📍 *अग्निशमन दलाची तत्परता; नुकसानग्रस्त शेतकऱ्याची हाक कोण ऐकणार?* ▬▬𒆜✺𝗠𝗮𝗵𝗮𝘄𝗮𝗻𝗶✺𒆜▬▬ https://www.mahawani.com/2025/05/rajura-farm-fire.html > Follow 𝗠𝗮𝗵𝗮𝘄𝗮𝗻𝗶 https://whatsapp.com/channel/0029Va9RdPcElagyr2FYAI1N

🔥 1
Mahawani
Mahawani
5/15/2025, 8:13:48 AM

📍 *राजूराच्या स्नेहलने मिळवला चंद्रपूरमध्ये प्रथम क्रमांक, माजी आमदारांचा सत्कार, पण ग्रामीण शिक्षणव्यवस्थेतील ढासळत्या अधोरेखांना कोण विचारणार?* ▬▬𒆜✺𝗠𝗮𝗵𝗮𝘄𝗮𝗻𝗶✺𒆜▬▬ https://www.mahawani.com/2025/05/chandrapur-topper-snehal-ramgirwar.html > Follow 𝗠𝗮𝗵𝗮𝘄𝗮𝗻𝗶 https://whatsapp.com/channel/0029Va9RdPcElagyr2FYAI1N

Mahawani
Mahawani
5/14/2025, 4:38:41 PM

📍 *डोक्याला गंभीर दुखापत, शरीर रक्तबंबाळ; महिला गावभर मदतीविना फिरतीये, पण यंत्रणा गायब* ▬▬𒆜✺𝗠𝗮𝗵𝗮𝘄𝗮𝗻𝗶✺𒆜▬▬ https://www.mahawani.com/2025/05/injured-unknown-woman.html > Follow 𝗠𝗮𝗵𝗮𝘄𝗮𝗻𝗶 https://whatsapp.com/channel/0029Va9RdPcElagyr2FYAI1N

Link copied to clipboard!