Shaley Shikshan WhatsApp Channel

Shaley Shikshan

105 subscribers

About Shaley Shikshan

शालेय शिक्षण या Channel वर शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी सहाय्यक व प्रेरक पोस्ट पाठविल्या जातील. प्रत्येक शिक्षक शिक्षणक्षेत्रातील घडामोडींबाबत अद्ययावत राहावा, त्याने नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, स्वतःचे आरोग्य उत्तम राखत आपल्या कलागुणांना वाव द्यावा, आपण राबवत असलेल्या उपक्रमांतून इतरांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने *Shaley Shikshan* Channel वर पोस्ट येतील. आपल्या मित्रांना *शालेय शिक्षण* या Channel ला Follow करायला अवश्य आमंत्रित करा. या Channel वर .... � १) #शैक्षणिक बातम्या � २) #तंञज्ञान विषयक �३) #आरोग्य विषयक � ४) #current issue सध्याच्या विषयासंबंधी पोस्ट ( शंका / समाधान ) � ५) #साहित्यसंपदा ( शिक्षक व विद्यार्थी रचित कविता, कथा, लेख, प्रसंगवर्णन..) टिकात्मक असू नये. � ६) #कलागुण ( शिक्षक व विद्यार्थी यांचे गायन, वादन, वक्तृत्व, चित्र, कार्यानुभव वस्तू...) � ७) #उपक्रमशीलशिक्षण ( शैक्षणिक अध्यापन करताना राबविलेले विविध उपक्रम, शैक्षणिक साहित्य...) � ८) #financial_आर्थिक सहाय्यता ( गुंतवणूक बाबत व आर्थिक मार्गदर्शन ) 👇 *Shaley Shikshan* *🎯 WhatsApp Group Link* *https://bit.ly/Shaley-Shikshan-Std-Wise-Group* *🎯Facebook Group* *https://m.facebook.com/groups/854222064638490/*

Similar Channels

Swipe to see more

Posts

No posts available for this channel.
Link copied to clipboard!