YCMOU NUTAN MARATHA STUDY CENTER OFFICAL CHANNEL
440 subscribers
About YCMOU NUTAN MARATHA STUDY CENTER OFFICAL CHANNEL
*हे व्हॉट्स ॲप चॅनल फक्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्तं विद्यापीठ केंद्र 5305A नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या सूचना / माहिती विद्यार्थ्यांना मिळाव्या या करीता आहे.*
Similar Channels
Swipe to see more
Posts
सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, मुक्त विद्यापीठाची परीक्षा 27 में पासून सुरू होत आहे. सर्वांनी हॉल तिकीट ऑनलाईन काढून घ्यावे.
हॉल टिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा व आपला १६ अंकी PRN (पी.आर.एन.) नंबर टाका त्याखाली एक कोड असेल तो टाका आणि हॉल तिकीट डाउनलोड करा https://ycmou.digitaluniversity.ac/PreExamV2_DownloadHallTicket_New.aspx?ID=28070
*प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थांना महत्वाची सूचना.*