
BharatAgri Marathi
288 subscribers
About BharatAgri Marathi
भारतअॅग्री कृषी दुकान 🛒 भारतातील सर्व शेतकऱ्यांचे स्वतःचे ऑनलाइन कृषी दुकान आहे. येथे शेतीसाठी वापरण्यात येणारी सर्व आवश्यक कृषी उत्पादने उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ - 👉 कीटकनाशक 👉 बुरशीनाशक 👉खते 👉पीजीआर 👉तणनाशक तेही – प्रचंड सवलत, फ्री-फास्ट डिलीवरी आणि 100% ओरिजनल प्रोडक्ट च्या गारंटीसह. कृषि औषधे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा - https://krushidukan.bharatagri.com/ धन्यवाद🙏
Similar Channels
Swipe to see more
Posts

✅विषय - कोथिंबीर लागवड कशी करावी - A to Z माहिती | kothimbir lagwad kashi karavi #live #bharatagri 🌱🤔 👉तारीख - 17 फेब्रुवारी 2025 👉वार - सोमवार 👉वेळ - सायंकाळी ठीक 7 वाजता 🔗लाईव सेशन मध्ये जॉइन होण्याची लिंक - https://youtube.com/live/PeiKNPRnfqQ?feature=share धन्यवाद🙏

🚩 छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🚩 स्वराज्याचे संस्थापक, शौर्य, धैर्य आणि रणनीतीचे अद्वितीय प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहो. त्यांच्या पराक्रमाने संपूर्ण देशाला दिशा दिली, आणि त्यांचे विचार आजही आपल्याला स्वाभिमानाने जगायला शिकवतात. 🔥 जय भवानी! जय शिवाजी! 🔥 #छत्रपती_शिवाजी_महाराज #शिवजयंती #शिवशाही #महाराजांची_जयंती #स्वराज्य #मराठासम्राट 🚩 #ShivajiMaharaj #ShivJayanti #JaiBhavani #JaiShivaji #MarathaKing #IndianHistory #PrideOfIndia

🔱 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! 🔱 शिवशंकराच्या कृपेने तुमचे जीवन सुख, शांती आणि समृद्धीने भरून जावो. महादेवाची कृपा सदैव आपल्या सर्वांवर राहो! 🕉️🙏 हर हर महादेव! 🚩 #महाशिवरात्रि #हरहरमहादेव #शिवशंकर #भोलेनाथ #Shivratri #Mahadev #Shiva #OmNamahShivaya #BharatAgri