
TheBigBull_Easy Option Free Calls
9 subscribers
About TheBigBull_Easy Option Free Calls
TheBigBull ट्रेडिंग अकॅडमी शेअर मार्केट मध्ये अगदी फ्री पासून ते काही तोडके मोडके पैसे चार्ज करून अनेक कोर्सेस घेतले जातात. फ्री च्या कोर्स मध्ये किंवा कमी पैसे घेऊन जे काही शिकवले जाते त्यांना तुम्ही live ट्रेडिंग शिकवता का? किंवा एखादा ट्रेड तुमच्या सेटअप प्रमाणे live मार्केट मध्ये कसा घेता हे शिकवता का? असे विचारले तर ते गडबडून जातात. आपण आपल्या कोर्स मध्ये, 👉🏻 price action कशी वर्क होते? 👉🏻 ट्रेडिंग करताना phycology काय असावी आणि ती कशी develop करावी? 👉🏻 sideways मार्केट आणि ट्रेंडी मार्केट कसे ओळखावे? 👉🏻 1st ट्रेड कसा समजतो? 👉🏻 BTST कसे समजते? 👉🏻 मार्केट नेमके कुठं आणि कुठं पर्यंत जाऊ शकते हे कसे समजते? 👉🏻 जास्तीचे पॉइंट कसे बुक करावेत? 👉🏻 ज्यांना ऑप्शन ची भीती वाटते त्यांनी equity मध्ये intraday कसे करावे? 👉🏻 कमी कॅपिटल वर कसे ट्रेडिंग सुरू करावे? 👉🏻 स्विंग ट्रेडिंग कसे करावे? 👉🏻 कॅपिटल grow झाल्यावर जी भीती वाटते ती कशी कमी करावी? 👉🏻 ट्रेड घेताना भीती वाटते तर ती कमी कशी करावी? ट्रेडिंग कसे करावे हे तुमच्या सोबत बसून तुम्हाला market मध्ये live शिकवले जाते. आणि बरेच काही आपल्या कोर्स मध्ये शिकवले जाते. 👉🏻 आपण खरोखर प्रॉफिट मिळतो का ? आणि आपण ट्रेडिंग करतो का ? याचे व्हिडिओ आणि दररोज चे screenshots आपल्या telegram, what's app तसेच फेसबुक ला available आहे. *Instagram* https://www.instagram.com/thebigbull_official1?igsh=cGc1M3hsYm9vZWUw *Telegram* https://t.me/tbb_channel1
Similar Channels
Swipe to see more
Posts

*दररोज सर्व student चे screenshot पाठवणे शक्य नसते.* त्यामुळे ज्यांचे आधी आले असतात त्यांचेच फक्त पाठवले जातात. *आणि महत्वाचे म्हणजे, *आपले देखील screenshot असतात* 😉😀 *कारण, आपण देखील ट्रेडिंग करतो*😀😀