
Annapurna Investment & Financial Services
12 subscribers
About Annapurna Investment & Financial Services
नमस्कार मंडळी! मी इंजिनियर योगेश प्रभाकर नेरकर फिनान्सियल प्लॅनर, आणि मी तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनेलमध्ये स्वागत करतो, जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवेल ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने! या चॅनेलवर तुम्हाला काय मिळेल? 1. सोप्या भाषेत महत्वपूर्ण माहिती 2. वेळोवेळी अचूक अपडेट्स 3. अचूक इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आणि बरेच काही! तुम्ही अनुभवी गुंतवणूकदार असाल किंवा नुकतेच सुरुवात करत असाल, आम्ही तुम्हाला आवश्यक असलेल्या ज्ञानाने सक्षम करण्यासाठी येथे आहोत. आजच या चॅनेल ला जॉईन करा आणि फायनान्स या विषयात एक्स्पर्ट व्हा! *श्री.योगेश प्रभाकर नेरकर*, ९५०३८४२४३१ *Financial Planner* *Annapurna Investment & Financial Services* *Create Your Wealth...Transform Your Life* ....
Similar Channels
Swipe to see more