विश्व मराठी परिषद WhatsApp Channel

विश्व मराठी परिषद

647 subscribers

About विश्व मराठी परिषद

सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी भाषिक समाजाच्या निर्मितीसाठी www.vishwamarathiparishad.org

Similar Channels

Swipe to see more

Posts

विश्व मराठी परिषद
विश्व मराठी परिषद
5/17/2025, 8:13:23 AM

विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाइन अभ्यासवर्ग *🚩 इतिहास बोध आणि शत्रू बोध* 19 ते 31 मे, 2025 *👉ऑनलाईन नोंदणी करा:* www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/itihasbodh *◻️ मार्गदर्शक : श्री. अभिजित जोग* (प्रख्यात लेखक, इतिहास तज्ञ, अभ्यासक, विश्लेषक, असत्यमेव जयते, डावी वाळवी, ब्रँडनामा, इ. गाजलेल्या पुस्तकांचे लेखक) _जे लोक त्यांच्या इतिहासापासून बोध घेत नाहीत त्यांना इतिहास कधीच क्षमा करीत नाही._ हे आपण अनेकदा ऐकतो. मात्र त्यातून काहीही बोध घेत नाही. भारताच्या बाबतीत हे अनेकदा घडलेले आहे आणि कदाचित पुन्हा तेच घडण्याच्या मार्गावर आपण सध्या आहोत! गेल्या हजार बाराशे वर्षांचा आपला भू-राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास पाहिला तर आपल्याला त्याची प्रकर्षाने जाणीव होते. भारतीय संस्कृतीवर कसे आक्रमण झाले? कुणी केले? इतिहासाचे विकृतीकरण का झाले? कोणी केले? त्याचे परिणाम काय झाले? स्वातंत्र्यानंतरही आपल्याला खोटा इतिहास का व कसा शिकवला गेला? आपली कालगणना का बदलली? त्या सर्वांचा कोणता परिणाम झाला? इ. अनेक गोष्टींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. विकृतीचे, असत्याचे हे पटल दूर करून, खरा इतिहास समजून घेऊन इतिहास नव्याने समजून घेणे आवश्यक आहे. तोच प्रकार शत्रुबोधाचा आहे. आपला खरा शत्रू कोण आहे? किती आहेत? कसे आहेत? त्यांचे विचार कसे आहेत? त्यांची बलस्थाने, दुर्बलस्थाने कोणती आहेत? ते आपले लचके कसे तोडत आहेत? आपल्याला त्यांनी कसे भ्रमित केले आहे? हे जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे. ते जाणून न घेता केलेला प्रतिकार कूचकामी आणि अपूर्णच ठरतो. त्यामुळे शत्रूबोध अर्थात शत्रू समजून घेणे आज अतिशय आवश्यक आहे. काही लोकांना वाटेल की याच्याबरोबर आमचा काय संबंध आहे ? आम्ही कशाला उगीच अभ्यास करू ? आमचे बरे चाललेले आहे. _मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हा जहाज बुडते, तेव्हा ते सगळ्यांना घेऊन बुडते._ भूकंपाचे धक्के बसतात तेव्हा सर्व काही जमीनदोस्त होते. जर आपण इतिहास आणि शत्रूकडे आज दुर्लक्ष केले तर उद्याच्या विनाशात तुमच्या आमच्यासह सर्वजण संपून जातील. यातून वाचण्यासाठी प्रत्येकाने इतिहासबोध आणि शत्रुबोध जाणला पाहिजे. *🗓️ 19 ते 31 मे, 2025* 🕗 सोमवार ते शनिवार रोज रात्री 8 ते 9.15 🎥 ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे *✅ या अभ्यासक्रमात आपण काय शिकाल?:* *_🚩 इतिहास बोध_* ▪️ भारताच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्याची सुरुवात कधी आणि कशी झाली ? ▪️ जगातील सर्व प्राचीन संस्कृतींपैकी भारतीय संस्कृतीवरच असे आक्रमण का झाले ? ▪️ भारतीय इतिहास कथनात रुजवण्यात आलेल्या प्रमुख असत्य गोष्टी कुठल्या आहेत आणि त्यांच्याविषयीचे वास्तव काय आहे ? ▪️ या असत्य कथनाचा देशावर काय परिणाम झाला ? ▪️ भारतीय इतिहासाच्या कालगणनेविषयी इतकी मतभिन्नता का ? ▪️ स्वातंत्र्यानंतरही भारतीय इतिहासाचे विकृतीकरण का थांबले नाही ? ▪️ हे असत्याचे पटल दूर करून खऱ्या इतिहासाचा सूर्योदय व्हावा यासाठी काय करता येईल ? *_🚩 शत्रुबोध_* ▪️ जगातील कुठल्या शक्ती भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असतात ? ▪️ या शक्तींचा इतिहास, स्वरूप व कार्यपद्धती काय आहे ? ▪️ जागतिक वर्चस्वासाठी यांची एकमेकांशी स्पर्धा असली तरी त्या भारतविरोधात एक का होतात ? ▪️ या शक्तींनी भारतात आजवर केलेल्या कारवाया व त्यांचे परिणाम काय आहेत ? ▪️ या महाशक्तिशाली भारतविरोधी युतीचा सामना कसा करायचा ? ▪️ या सामन्यासाठी आवश्यक असलेली वैचारिक बैठक काय असावी ? ▪️ भारतीय नागरिकांना या अटळ सामन्यासाठी जागरूक आणि सक्षम कसे करता येईल ? *🔶 अभ्यासक्रमाचे स्वरूप व वैशिष्ट्ये :* ✔️ मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे ✔️ ऑनलाईन वर्ग – Zoom द्वारे ✔️ सर्व ऑनलाईन सत्रांचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून देणार ✔️ सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र *👉सहभाग शुल्क : रु. 1500/-* *👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:* ▶️ पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/itihasbodh ▶️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा. ▶️ BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा. ✅ मर्यादित प्रवेश-त्वरित ऑनलाईन नोंदणी करा *संपर्क - व्हॉट्सॲप* _प्रा. अनिकेत पाटील_ मुख्य संयोजक, विश्व मराठी परिषद 7507207645 _⏩ 👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा._

Post image
Image
विश्व मराठी परिषद
विश्व मराठी परिषद
5/28/2025, 8:04:54 AM

*🚩छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्ये* _विश्व मराठी परिषद आयोजित कौशल्यविकास अभ्यासक्रम (ऑनलाईन)_ शिवराज्याभिषेक दिनापासून तीन आठवडे 6 जून ते 26 जून, 2025 *👉ऑनलाईन नोंदणी करा:* www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/csmmanagementskills *'स्वराज्यकर्ते'* शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण विश्वासाठी एक प्रेरक सूत्र आहे ! ह्याच प्रेरकसुत्राच्या इतर अनेक सुत्रांमधील सर्वात महत्त्वाचे आहे *'सुराज्यकर्ते'* हे सूत्र. ह्या अभ्यासक्रमामध्ये आपण त्याचेच अध्ययन करणार आहोत. *'सुराज्या'साठी* अर्थातच लागते ती _उत्कृष्ट प्रशासकीय चौकट (Administrative Management), उत्तम अर्थव्यवस्थापन (Finance management) आणि मनुष्यबळ विकासाची दृष्टी (Human Resource Management)!_ महाराजांनी 350 वर्षांपूर्वी ती पुरवली आणि एक चमत्कार याच देशात संपूर्ण प्रतिकूल परिस्थितीतही घडला; जो आजही आपल्या उद्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. He used to Think Global and Act Local. मराठे, हिंदू केवळ मुकादम आणि कारकूनच घडवीत नाहीत तर स्वतंत्र, सार्वभौम आणि प्रगतिशील राज्यकर्तेही घडवतात हा नवसाक्षात्कार त्यांनी हिंदुस्तानला आणि तो गिळू पाहणाऱ्या अनेक परकीयांनाही दिला. संपूर्ण भारतीय हिंदू परंपरेतल्या राजकीय विचारांचा मूर्तीमंत आणि परिपूर्ण आविष्कार म्हणजेच छत्रपती शिवराय ! *दूरदर्शी, सम्यक प्रशासकीय धोरणे* शिवरायांनी कशी आखली, राबवली ते ह्याच अभ्यासक्रमात शिकता येईल. _संपत्तीची निर्मिती, संपत्तीचा विनियोग आणि संपत्तीचे वाटप_ या प्रभावी तिसूत्री नुसार उत्तम, शिलकी अर्थव्यवस्थापन कसे करता येते तेही इथे शिकायला मिळेल. वरील धोरणांबरोबरच राजकीय, सामाजिक बदल घडवून उत्तमरीत्या *'मनुष्यनिर्माण'* कसे करता येते हेही शिवरायच समजावतील, त्यांच्या चरित्रातून ! _*'He converted Lambs into Lions'*_ असे डॉ. बाळकृष्ण यथार्थपणे का म्हणत असत त्याचाही ह्याच अभ्यासक्रमामध्ये प्रत्यय येईल तर शिकू या, जाऊ या ओजस्वी भूतकाळातून उज्वल भविष्याकडे ! 2047 कडे जय शिवराय! विश्व मराठी परिषद आयोजित एक अत्यंत उपयुक्त असा अभ्यासक्रम *⬜ मार्गदर्शक :* *डॉ. अजित आपटे* (शिवचरित्र संशोधक-अभ्यासक- लेखक, शिवाजी महाराज आणि आधुनिक व्यवस्थापन विषयावर शेकडो व्याख्याने, व्यवस्थापक – जाणता राजा महानाट्य) *🗓️ अभ्यासक्रम कालावधी :* 6 जून (शिवराज्याभिषेक दिन) ते 26 जून, 2025 *🕗 वेळ:* संध्या. 8 ते 9 (मार्गदर्शन – 50 मिनिटे + प्रश्नोत्तरे/शंकासमाधान- 10 मिनिटे) *📹 ऑनलाईन मार्गदर्शन सत्र :* आपल्या मोबाईल/लॅपटॉप वर (Zoom Application द्वारे) *⬜ ऑनलाईन परीक्षा :* मार्गदर्शन सत्र आणि संदर्भ ग्रंथांवर आधारित बहुपर्यायी व वर्णनात्मक परीक्षा – ऑनलाईन पद्धतीने *⬜ अभ्यासक्रमातील विषय :* _*☑️ भाग पहिला : कुशल सुशासनाचा वस्तुपाठ*_ 1) सुनिश्चित ध्येय 2) व्यवस्थाकेंद्रीत दृष्टिकोन 3) जनताभिमुख प्रशासन 4) महाराज आणि पर्यावरण 5) दुर्गकेंद्रित प्रशासन 6) प्रशासनविषयक पत्रे *_☑️भाग दूसरा : यशस्वी अर्थकारण_* 1) अर्थमूलो हि धर्म: 2) प्रजाभिमुख अर्थव्यवस्था 3) अर्थव्यवस्थापनाचा मानवी चेहरा 4) व्यापारी अनुसंधान 5)पैसा वाचवणे म्हणजे पैसा कमावणे - वाटाघाटीतील कौशल्य 6)अंतिम फलित _*☑️भाग तिसरा : मानव संसाधनांचे प्रभावी योजन, विकास व चरित्र निर्माण*_ 1) संकल्पना आणि अंमलबजावणी 2) मानव संसाधन विकास - कां आणि कसा ? 3) निवड आणि भरती - सर्वसमावेशक धोरण 4) मानव निर्माण – राष्ट्र निर्माण 5) कोकरांचे रूपांतर सिंहांमध्ये कसे झाले? 6) योजकस्तत्र दुर्लभ: _*☑️भाग चौथा : आजची उपयुक्तता आणि उपयोजन*_ छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापकीय कौशल्यांची आजची उपयुक्तता आणि उपयोजनाचा दृष्टिकोन *▫️अभ्यासक्रम कोणासाठी ?* 1) व्यवस्थापन (Management, MBA, BBA) शास्त्रातील विद्यार्थी, प्राध्यापक 2) स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक विद्यार्थी 3) शासकीय अधिकारी, उद्योजक, अभियंते 4) कॉर्पोरेट क्षेत्रातील अधिकारी (HR) 5) शिवचरित्र अध्यासक, लेखक, संशोधक, व्याख्याते 6) महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी 7) छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीपासून सुराज्य निर्मितीसाठी वापरलेले व्यवस्थापनशास्त्र समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी... *✅ अभ्यासक्रमाचे स्वरूप व वैशिष्ट्ये :* 1) ऑनलाईन अभ्यासक्रम – Zoom द्वारे 2) सर्व ऑनलाईन सत्रांचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून देणार. 3) ऑनलाईन परीक्षा : बहुपर्यायी व वर्णनात्मक परीक्षा – ऑनलाईन पद्धतीने _4) प्रत्येक सहभागी व्यक्तीला डॉ. अजित आपटे लिखित 3 संदर्भग्रंथ – अभ्यास ग्रंथ म्हणून घरपोच मिळणार_ 5) सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र *👉सहभाग शुल्क : रु. 2700/-* *👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:* ▶️ पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/csmmanagementskills ▶️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा. ▶️ BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा. _✅ मर्यादित प्रवेश-त्वरित ऑनलाईन नोंदणी करा_ 👉विश्व मराठी परिषदेचे आजीव सभासद बना : www.vishwamarathiparishad.org/sabhasad *संपर्क - व्हॉट्सॲप* प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक - 7507207645

Post image
Image
विश्व मराठी परिषद
विश्व मराठी परिषद
5/28/2025, 11:47:47 AM
Post image
Image
विश्व मराठी परिषद
विश्व मराठी परिषद
5/28/2025, 11:47:49 AM

*🚩छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्ये* _विश्व मराठी परिषद आयोजित कौशल्यविकास अभ्यासक्रम_ तीन आठवडे (ऑनलाईन – Zoom द्वारे) *👉ऑनलाईन नोंदणी करा:* www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/csmmanagementskills *'स्वराज्यकर्ते'* शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण विश्वासाठी एक प्रेरक सूत्र आहे ! ह्याच प्रेरकसुत्राच्या इतर अनेक सुत्रांमधील सर्वात महत्त्वाचे आहे *'सुराज्यकर्ते'* हे सूत्र. ह्या अभ्यासक्रमामध्ये आपण त्याचेच अध्ययन करणार आहोत. *'सुराज्या'साठी* अर्थातच लागते ती _उत्कृष्ट प्रशासकीय चौकट (Administrative Management), उत्तम अर्थव्यवस्थापन (Finance management) आणि मनुष्यबळ विकासाची दृष्टी (Human Resource Management)!_ महाराजांनी 350 वर्षांपूर्वी ती पुरवली आणि एक चमत्कार याच देशात संपूर्ण प्रतिकूल परिस्थितीतही घडला; जो आजही आपल्या उद्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. He used to Think Global and Act Local. मराठे, हिंदू केवळ मुकादम आणि कारकूनच घडवीत नाहीत तर स्वतंत्र, सार्वभौम आणि प्रगतिशील राज्यकर्तेही घडवतात हा नवसाक्षात्कार त्यांनी हिंदुस्तानला आणि तो गिळू पाहणाऱ्या अनेक परकीयांनाही दिला. संपूर्ण भारतीय हिंदू परंपरेतल्या राजकीय विचारांचा मूर्तीमंत आणि परिपूर्ण आविष्कार म्हणजेच छत्रपती शिवराय ! *दूरदर्शी, सम्यक प्रशासकीय धोरणे* शिवरायांनी कशी आखली, राबवली ते ह्याच अभ्यासक्रमात शिकता येईल. _संपत्तीची निर्मिती, संपत्तीचा विनियोग आणि संपत्तीचे वाटप_ या प्रभावी तिसूत्री नुसार उत्तम, शिलकी अर्थव्यवस्थापन कसे करता येते तेही इथे शिकायला मिळेल. वरील धोरणांबरोबरच राजकीय, सामाजिक बदल घडवून उत्तमरीत्या *'मनुष्यनिर्माण'* कसे करता येते हेही शिवरायच समजावतील, त्यांच्या चरित्रातून ! _*'He converted Lambs into Lions'*_ असे डॉ. बाळकृष्ण यथार्थपणे का म्हणत असत त्याचाही ह्याच अभ्यासक्रमामध्ये प्रत्यय येईल तर शिकू या, जाऊ या ओजस्वी भूतकाळातून उज्वल भविष्याकडे ! 2047 कडे जय शिवराय! विश्व मराठी परिषद आयोजित एक अत्यंत उपयुक्त असा अभ्यासक्रम *⬜ मार्गदर्शक :* *डॉ. अजित आपटे* (शिवचरित्र संशोधक-अभ्यासक- लेखक, शिवाजी महाराज आणि आधुनिक व्यवस्थापन विषयावर शेकडो व्याख्याने, व्यवस्थापक – जाणता राजा महानाट्य) *🗓️ अभ्यासक्रम कालावधी :* 6 जून (शिवराज्याभिषेक दिन) ते 26 जून, 2025 *🕗 वेळ:* संध्या. 8 ते 9 (मार्गदर्शन – 50 मिनिटे + प्रश्नोत्तरे/शंकासमाधान- 10 मिनिटे) *📹 ऑनलाईन मार्गदर्शन सत्र :* आपल्या मोबाईल/लॅपटॉप वर (Zoom Application द्वारे) *⬜ ऑनलाईन परीक्षा :* मार्गदर्शन सत्र आणि संदर्भ ग्रंथांवर आधारित बहुपर्यायी व वर्णनात्मक परीक्षा – ऑनलाईन पद्धतीने *⬜ अभ्यासक्रमातील विषय :* _*☑️ भाग पहिला : कुशल सुशासनाचा वस्तुपाठ*_ 1) सुनिश्चित ध्येय 2) व्यवस्थाकेंद्रीत दृष्टिकोन 3) जनताभिमुख प्रशासन 4) महाराज आणि पर्यावरण 5) दुर्गकेंद्रित प्रशासन 6) प्रशासनविषयक पत्रे *_☑️भाग दूसरा : यशस्वी अर्थकारण_* 1) अर्थमूलो हि धर्म: 2) प्रजाभिमुख अर्थव्यवस्था 3) अर्थव्यवस्थापनाचा मानवी चेहरा 4) व्यापारी अनुसंधान 5)पैसा वाचवणे म्हणजे पैसा कमावणे - वाटाघाटीतील कौशल्य 6)अंतिम फलित _*☑️भाग तिसरा : मानव संसाधनांचे प्रभावी योजन, विकास व चरित्र निर्माण*_ 1) संकल्पना आणि अंमलबजावणी 2) मानव संसाधन विकास - कां आणि कसा ? 3) निवड आणि भरती - सर्वसमावेशक धोरण 4) मानव निर्माण – राष्ट्र निर्माण 5) कोकरांचे रूपांतर सिंहांमध्ये कसे झाले? 6) योजकस्तत्र दुर्लभ: _*☑️भाग चौथा : आजची उपयुक्तता आणि उपयोजन*_ छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापकीय कौशल्यांची आजची उपयुक्तता आणि उपयोजनाचा दृष्टिकोन *▫️अभ्यासक्रम कोणासाठी ?* 1) व्यवस्थापन (Management, MBA, BBA) शास्त्रातील विद्यार्थी, प्राध्यापक 2) स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक विद्यार्थी 3) शासकीय अधिकारी, उद्योजक, अभियंते 4) कॉर्पोरेट क्षेत्रातील अधिकारी (HR) 5) शिवचरित्र अध्यासक, लेखक, संशोधक, व्याख्याते 6) महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी 7) छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीपासून सुराज्य निर्मितीसाठी वापरलेले व्यवस्थापनशास्त्र समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी... *✅ अभ्यासक्रमाचे स्वरूप व वैशिष्ट्ये :* 1) ऑनलाईन अभ्यासक्रम – Zoom द्वारे 2) सर्व ऑनलाईन सत्रांचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून देणार. 3) ऑनलाईन परीक्षा : बहुपर्यायी व वर्णनात्मक परीक्षा – ऑनलाईन पद्धतीने _4) प्रत्येक सहभागी व्यक्तीला डॉ. अजित आपटे लिखित 3 संदर्भग्रंथ – अभ्यास ग्रंथ म्हणून घरपोच मिळणार_ 5) सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र *👉सहभाग शुल्क : रु. 2700/-* *👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:* ▶️ पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/csmmanagementskills ▶️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा. ▶️ BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा. _✅ मर्यादित प्रवेश-त्वरित ऑनलाईन नोंदणी करा_ 👉विश्व मराठी परिषदेचे आजीव सभासद बना : www.vishwamarathiparishad.org/sabhasad *संपर्क - व्हॉट्सॲप* प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक - 7507207645

👍 1
विश्व मराठी परिषद
विश्व मराठी परिषद
6/1/2025, 3:05:47 AM
Post image
Image
Link copied to clipboard!