
JPN NEWS
0 subscribers
About JPN NEWS
JPN NEWS www.jpnnews.in Like-Subscribe-Follow website - www.jpnnews.in Facebook - https://www.facebook.com/jpnnews.in Youtube - https://www.youtube.com/@jpnnewsweb Follow Us WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029VaARMiU42Dcibof5293A Telegram Channel - https://t.me/jpnnews_in
Similar Channels
Swipe to see more
Posts

Pune कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला ; 25 ते 30 पर्यटक बुडाल्याची भीती #pune #accident

Passenger plane CRASH just meters away from Ahmedabad airport. Air India Flight To London With 232 On Board Crashes Near Ahmedabad Airport After Takeoff According to preliminary information, the aircraft crashed shortly after takeoff near Meghaninagar. Smoke is visible as far as Vastrapur. Updates 242 passengers, 10 cabin crew and 2 pilots on board .. Its London bound AI171 Boeing 787 flight .. Crashed immediately after take off within 2 KMS distance .. Suspected explosion heard before crash .. PMO in action .. sought Passengers list immediately Looks like a sabotage.

जागतिक रक्तदान दिन जेपीएन न्यूज www.jpnnews.in #blooddonation #jpnnews #blooddonarday


*News Alert:* Actor Dino Morea arrived at the ED office today, June 12, 2025, in connection with the Mithi River cleaning scam. He was being questioned by the EOW regarding the alleged misuse of funds allocated for the Mithi River desilting project.

मुंबईत 227 प्रभाग, प्रभाग रचना करण्याचे आदेश https://www.jpnnews.in/2025/06/227wards-in-Mumbai-orders-to-form-wards.html BMC Election अनुसूचित जातीसाठी 13 तर जमातींसाठी 7 टक्के सरसकट आरक्षण https://www.jpnnews.in/2025/06/13percent-reservation-for-%20SC-and7percent-for-ST.html जेपीएन न्यूज www.jpnnews.in

ब्रेकिंग.. मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ 10/12 प्रवासी ट्रेनमधून पडले... 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू...

नालेसफाई कामात दोषी कंत्राटदारासह अभियंत्यांवरही कारवाई करा - एकनाथ शिंदे https://www.jpnnews.in/2025/05/Take-action-against-the-contractor-and-engineers-guilty-of-drain-cleaning-work.html जेपीएन न्यूज www.jpnnews.in

*रविवार दि. १८ मे २०२५* *दिनविशेष* ▪️१८०४: नेपोलिअन बोनापार्ट फ्रान्सचे सम्राट झाले. ▪️१९१२: पूर्णपणे भारतात बनवलेला पुंडलिक हा मूकपट प्रदर्शित झाला. ▪️१९३८: प्रभात चा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रदर्शित झाला. ▪️१९४०: प्रभात चा संत ज्ञानेश्वर हा चित्रपट मुंबई व पुणे या ठिकाणी एकाच दिवशी प्रदर्शित झाला. ▪️१९७२: दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. ▪️१९७४: भारताने पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी केली. ▪️१९९०: फ्रान्स च्या टीजीव्ही रेल्वे ने ५१५.३ किमी/ताशी वेगाने धावण्याचा नवीन जागतिक विक्रम केला. ▪️१९९१: रशियाच्या सोयुझ अंतराळातुन भ्रमण करणारी हेलन शेरमन ही महिला पहिली ब्रिटिश अंतराळयात्री बनली. ▪️१९९५: स्थानिक ठिकाणचे ५,००० रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसर्या दिवशी ती रक्कम ग्राहकास काढण्याची मुभा द्यावी, असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने दिला. ▪️१९९८: पुण्याच्या सुरेन्द्र चव्हाणने जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले. ▪️२००९: श्रीलंका सरकारने एलटीटीई ला पराभूत करून सुमारे २६ वर्षच्या युद्धाला संपवले. ▪️२०२२: मोरबी, गुजरात येथील मिठाच्या कारखान्याची भिंत कोसळली, त्यात बारा कामगारांचे निधन तर अनेक बेपत्ता आहेत. JPN NEWS News Agency/ News Portal *Visit / Like / Share / Subscribe / Follow* Website - www.jpnnews.in Youtube Channel - https://www.youtube.com/@jpnnewsweb Facebook Page - https://www.facebook.com/jpnnews.in WhatsApp Channel https://whatsapp.com/channel/0029VaARMiU42Dcibof5293A Teligram Channel https://t.me/jpnnews_in

पावसाळ्यापूर्वी म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींच्या दुरुस्तीला गती https://www.jpnnews.in/2025/05/Speeding-up-the-repair-of-MHADA-cess-collecting-buildings.html

* *मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)* मंत्रिमंडळ निर्णय ( संक्षिप्त) (मंगळवार, दि. 20 मे 2025) 1) राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर 'माझे घर-माझे अधिकार' हे ब्रीद. 70 हजार कोटींची गुंतवणूक येणार, झोपडपट्टी पुनर्वसन ते पुनर्विकास असा सर्वांगीण कार्यक्रम. अल्प उत्पन्नधारक, ज्येष्ठ नागरिक, महिला, औद्योगिक कामगार आणि विद्यार्थी यांच्यासाठी विशिष्ट गरजांचा धोरणात प्राधान्याने विचार *(गृहनिर्माण विभाग)* 2) बायोमिथेनेशन तंत्रज्ञानाचा वापर करुन कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी मे. महानगर गॅस लिमिटेड यांना बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील देवनार येथील भूखंड सवलतीच्या दरात भाडेपट्ट्याने उपलब्ध करुन देणार *(नगरविकास विभाग)* 3) उद्योग विभागाच्या अंतर्गत धोरण कालावधी संपुष्टात आलेल्या धोरणांतर्गत विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना मंजुरी *(उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग)* 4) कारंजा, जिल्हा वाशिम येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णय. यासाठी एकूण 28 पदनिर्मितीला तसेच 1.76 कोटींच्या खर्चाला मंजुरी *(विधी व न्याय विभाग)* 5) सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे या प्रकल्पाच्या 5329.46 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता. 52,720 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार *(जलसंपदा विभाग)* 6) अरुणा मध्यम प्रकल्पांतर्गत मौजे हेत, तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग या प्रकल्पासाठी 2025.64 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता. 5310 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार *(जलसंपदा विभाग)* 7) पोशिर प्रकल्प, तालुका कर्जत जिल्हा रायगड या प्रकल्पाला 6394.13 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता *(जलसंपदा विभाग)* 8) शिलार तालुका कर्जत जिल्हा रायगड या प्रकल्पाला 4869.72 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता *(जलसंपदा विभाग)*