झेप ऑनलाईन शॉप WhatsApp Channel

झेप ऑनलाईन शॉप

1 subscribers

About झेप ऑनलाईन शॉप

झेप युवक बचत गट गेल्या वीस वर्षापासून अनेक विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या झेप बचत गट *ऑनलाईन शॉप* गटामार्फत नावीन्यपूर्ण मोबाईल ऑनलाईन शॉप तयार करण्यात आले असून गेल्या दोन तीन वर्षापासून सदर ऑनलाईन शॉप मार्फत हजारो ऑर्डर आता पर्यंत संपूर्ण भारतात देण्यात आल्या. सदर लिंक https://myshopprime.com/Zep.Yuvak.bacha.gat/yu10jpa द्वारे ऑर्डर करता येत. *फायनान्शिअल सर्विस* आज कल मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात झालेला असून आम्ही त्याचा सदुपयोग करून एका कंपनीशी लिंक झालो त्या कंपनी मार्फत फायनान्शियल सर्व्हिस जसे की सेविंग अकाउंट क्रेडिट कार्ड लोन्स विविध फायनान्स सर्विसेस इन्शुरन्स सर्विसेस देण्याचे कार्य त्या मार्फत होते. आपण फायनान्शिअल सर्विसेस उपलब्ध करून देऊ शकतो sales.gromo.in/gp-website/g/8ATP2ZTFgsv3ZmrXdNcey अशा विविध क्षेत्रात गेल्या वीस वर्षापासून कार्य सुरू असून झेप प्रगतीपथावर सुरू आहे.

Similar Channels

Swipe to see more

Posts

No posts available for this channel.
Link copied to clipboard!