BJYM Maharashtra WhatsApp Channel

BJYM Maharashtra

167 subscribers

About BJYM Maharashtra

Youth Wing of Largest Political Party in the World

Similar Channels

Swipe to see more

Posts

BJYM Maharashtra
BJYM Maharashtra
5/29/2025, 7:12:29 PM

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव 💬 “युवा प्रेरणा संवाद” ⏰ ३० मे, शुक्रवार – दुपारी १ वाजता 📍 मॉडर्न कॉलेज ग्राउंड, शिवाजीनगर, पुणे राज्यभरात समाजहितासाठी कार्य करणाऱ्या, न्यायप्रिय, लोकनेत्या अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त, त्यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवत भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश आयोजित करीत आहे - “युवा प्रेरणा संवाद” प्रमुख उपस्थिती: मा. श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य अहिल्याबाई होळकर – धर्म, समाज आणि विकास कार्यात आपला ठसा उमटवणाऱ्या एक आदर्श शासिका. चला, त्यांच्या प्रेरणेतून नव्या महाराष्ट्राच्या घडणीसाठी एकत्र येऊया! इतिहासाचा साक्षीदार व्हा, प्रेरणादायी संवादाचा भाग व्हा! #AhilyabaiHolkar300 #RajmataAhilyabai #YouthInspiration #DevendraFadnavis #चलोपुणे #MaharashtraLeadership #युवाप्रेरणासंवाद #त्रिशताब्दीसोहळा #PuneEvents

Post image
🙏 1
Image
Link copied to clipboard!