SSC Board Updates
701 subscribers
About SSC Board Updates
*सर्व महाराष्ट्र स्टेट बोर्ड च्या दहावी साठी लागणाऱ्या प्रश्नपत्रिका | प्रकल्प | बोर्ड सूचना | दहावी बोर्ड परीक्षा अभ्यासक्रम | प्रश्नपत्रिका आराखडा | नमुना प्रश्नपत्रिका | उत्तरपत्रिका | निकाल| इतर लागणारी अद्यावत माहिती देण्यात येणार आहे.* *संदर्भ वेबसाईट*- • www.aapalathakare.com • www.nextupdates.in *आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना जॉईन करायला सांगा.*
Similar Channels
Swipe to see more
Posts
                                    
                                📢 महाराष्ट्र राज्य FYJC (इ.११ वी) प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ सुरू! 🎓 🎯 यंदा पहिल्यांदाच संपूर्ण राज्यासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 🗓️ अर्ज सुरू – २१ मे ते २९ मे २०२५ 🌐 संकेतस्थळ – https://aapalathakare.in/fyjc-admission-maharashtra-2025-online-process/ 📁 अर्जासाठी लागणारी कागदपत्रे तयार ठेवा 💰 नोंदणी शुल्क फक्त ₹१०० 🏫 तुमचे आवडते कनिष्ठ महाविद्यालय निवडा – किमान 1 ते कमाल 10 पर्याय 📌 महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा: 🔹 ३० मे – तात्पुरती गुणवत्ता यादी 🔹 ६ ते १२ जून – प्रवेश कालावधी (पहिली फेरी) 🔹 राखीव जागा प्रवेश – ३ जूनपासून ⏳ उशीर नको – आजच तयारी करा! 🎯 #FYJC2025 #11thAdmission #OnlineAdmission #MaharashtraFYJC #अकरावीप्रवेश #महाविद्यालयप्रवेश ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ शैक्षणिक Update जलद गतीने मिळवण्यासाठी आपले सोशल मिडिया जॉईन करा. Next Update Whats App Channel- https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n Next Update Telegram Channel- https://telegram.me/aapalathakare All Link- https://linktr.ee/aapalathakare ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ⎙ ⌲ 🔔