Vaibhav Chhaya Talks WhatsApp Channel

Vaibhav Chhaya Talks

57 subscribers

About Vaibhav Chhaya Talks

मनापासून स्वागत आहे आपलं इथं आल्याबद्दल. हे vaibhav chhaya talks या युट्यूब चॅनेलच्या अपडेट्स देण्यासाठीचं व्हॉट्सअप चॅनेल आहे. To subscribe follow the link https://youtube.com/@vaibhavchhayatalks मेनस्ट्रीम मिडियातून जे बोललं जात नाही ते बोलता यावं म्हणून हा उद्योग. मी काहीतरी अनोखा आणि नवीन आहे असा दावा करणं मूर्खपणाच आहे. सामाजिक न्यायाच्या संघर्षात माध्यमं महत्त्वाची भूमिका निभावतात. मी आजन्म सामाजिक न्यायासाठीचा कार्यकर्ता आहे आणि राहील. हे युट्यूब चॅनेल आणि त्यावरील कंटेट त्यासाठीच समर्पित असेल. त्याहीपेक्षा महत्त्वाचं, आपल्या आजुबाजूला अनेक कंटेट क्रिएटर्स आहेत. फक्त त्यांना कंटेट बनवून चॅनेल मेंटेन करणं शक्य होत नाही. त्या सर्वांना खुलं निमंत्रण. या, कंटेट बनवा, शेअर करा. मी प्रमोट करेन. जर फ्युचर मध्ये कंटेट मॉनेटाईज झालेच तर सर्व कमर्शियल फायदा हा देखील As a Content Creator म्हणून फक्त तुमचाच. अश्याच मार्गांनी आपण माध्यमांचं लोकशाहीकरण करू शकतो आणि ते जास्त गरजेचंय. कारण, जेव्हा माध्यमं सत्तेची आणि भांडवलदारांचे बटीक बनतात तेव्हा सर्वात आधी घाला लोकशाहीच्या मुळावरच बसतो. हे आपण आता अनुभवत आहोत. कंटेट आवडलं तरच शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा. प्रेक्षक कंटेटचा खरेदीदार असतो. त्याचा सन्मान करणं माझं कर्तव्य आहे. Thank You..

Similar Channels

Swipe to see more

Posts

Vaibhav Chhaya Talks
Vaibhav Chhaya Talks
2/22/2025, 7:08:06 PM

https://youtu.be/eYboPQ7bXwA

Vaibhav Chhaya Talks
Vaibhav Chhaya Talks
2/28/2025, 4:28:10 PM

https://youtu.be/DyGWNd5VqVQ

❤️ 1
Link copied to clipboard!