
Mumbai Public School
1.3K subscribers
About Mumbai Public School
*BMCEdu Chatbot ( No Call)* *बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग* *मुंबई पब्लिक स्कूल प्रवेश सुरु !* आमची वैशिष्ट्ये ✅ *आठ माध्यमांच्या शाळा* ✅ *बालवाडी ते दहावी निःशुल्क शिक्षण* ✅ *आकर्षक शालेय इमारती* ✅ *अनुभवी व उच्चशिक्षित शिक्षक* ✅ *मोफत शैक्षणिक वस्तू* ✅ *मोफत वैद्यकीय सुविधा, आरोग्य तपासणी* ✅ *मोफत बस पास सुविधा* ✅ *डिजिटल क्लासरूम* ✅ *व्हर्चुअल क्लासरूम* ✅ *मोफत सहलींचे आयोजन* ✅ *विज्ञान कुतूहल भवन* ✅ *कला अकादमी* ✅ *एस्ट्रोनॉमी लॅब* ✅ *संगणक प्रयोग शाळा* ✅ *लघु विज्ञान केंद्र* ✅ *विविध शिष्यवृत्ती परीक्षा* ✅ *इयत्ता ८ वी च्या विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता, पोस्टाच्या द्वारे मुदत ठेव योजना* ✅ *अद्ययावत क्रीडांगण* ✅ *बालकोत्सव व पथनाट्य स्पर्धा व्यावसायिक शिक्षण, समुपदेशन* ✅ *SSC टॉप 25 विद्यार्थ्यांना पुढील पाच वर्षाच्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष किमान ₹25,000/- स्कॉलरशिप.* ```जवळच्या मुंबई पब्लिक स्कुलमध्येच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करूया``` ```अधिक माहितीसाठी संपर्क``` Telegram channel: https://t.me/mcgmedu *बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग त्रिवेणी संगम मनपा शालेय इमारत, करी रोड, मुंबई- 400012* *HELP DESK WhatsApp ChatBot (No Call) :7777025575* Click here 👉 https://wa.me/message/OH2CNQJ5UQAWN1 👇 _खाली दिलेल्या लिंक वरून आपला प्रवेश निश्चित करा._ https://bit.ly/BMC_MISSION_ADMISSION_2023-24 👍हा मेसेज जास्तीत जास्त ग्रुप वर शेअर करा👍
Similar Channels
Swipe to see more