Tejas Group Beed
91 subscribers
Similar Channels
Swipe to see more
Posts
Tejas Group Beed
5/17/2025, 2:55:51 PM
आज माझ्या ऑफिसला मुंबई येथील महाप्रीत ( महात्मा फुले रोनोवेबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड )ऑफिसचे जनरल मॅनेजर विकास रोडे, अकोला येथील मेडाचे अभियंता श्री विकास काळे तसेच छत्रपती संभाजीनगर येथील ग्रीन सेन्स या कंपनीचे सिओ सुभाष गंधाने सदिच्छा भेट दिल्याबद्दल त्यांचा सत्कार माझ्या ऑफिसला केला... #TEJAS_GROUP #तेजस_ग्रुप #स्वागत
🙏
1