नागेबाबा सहकार विश्व WhatsApp Channel

नागेबाबा सहकार विश्व

82 subscribers

About नागेबाबा सहकार विश्व

महाराष्ट्रातील अनेक पतसंस्था खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत परंतु आपल्या सर्वांचे लक्ष बंद पडलेल्या संस्थेकडे आहे किंवा आपण त्यांची चर्चा करतो म्हणून आमचा हा प्रयत्न आहे की महाराष्ट्रातील ज्या संस्था अनेक वर्षापासून सर्व उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहेत त्यांचे कर्मचारी समाधानी आहेत त्यांचे सभासद समाधानी आहेत अशा सर्व संस्थांना या ग्रुपमध्ये सामील करून त्यांचे चांगले चांगले कार्य आपल्यासमोर सादर करणे मांडणे जेणेकरून आपल्या संस्थेमध्ये सुद्धा आपल्याला बदल करता येईल व यशस्वी संस्थांची एक साखळी निर्माण होईल असे मला वाटते म्हणून हा प्रयत्न आहे धन्यवाद

Similar Channels

Swipe to see more

Posts

No posts available for this channel.
Link copied to clipboard!