
KRUSHNA GALLERY
658 subscribers
About KRUSHNA GALLERY
नमस्कार! मी सिद्धार्थ भोसले, आपल्या सर्वांचे आमच्या चॅनेल वर स्वागत करतो. आम्ही सर्व डिजिटल (ऑनलाईन) सेवा प्रदान करतो. 🪀- 7756990066 Blog Website👇 -https://krushnagallery.blogspot.com काही सेवा खालीलप्रमाणे 👇 🏛️शासकीय व 🏬निमशासकीय योजना 💻ऑनलाईनची सर्व कामे🖨️ 🏦 बँक सेवा 🏧 ⌛ शिक्षण, नोकरी संदर्भात माहिती 📇टायपींग📝 📱रिचार्ज अजून बरेच काही... आमच्या बद्दलची नवनविन माहिती व अपडेट मिळवण्यासाठी 7756990066 हा नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करा. तसेच ह्या चॅनेल ला फॉलो करा. @krushna gallery #krushnagallery / कॉमन सर्व्हिस सेंटर [CSC VLE] / महा ई सेवा केंद्र [Maha E Seva] / बँक मित्र [Bank Mitra] / आधार केंद्र [Aadhar Kendra] या सर्व सेवा केंद्रा बद्दल माहीती आमच्या या चॅनेल वर मिळेल..🙏🏻🙂 Contact number- 7756990066 YouTube 👇🏻 https://youtube.com/@Krushna_Gallery?si=_rkHNOicAFxgixBL Facebook 👇🏻 https://www.facebook.com/krushna.gallery.khavaspur?mibextid=ZbWKwL
Similar Channels
Swipe to see more
Posts

🙏🏻नमस्कार मंडळी🙏🏻 👉🏻आपले किती पन जुने पॅन कार्ड असूद्या.. 👉🏻आपले खूप दिवसापूर्वी पॅन कार्ड हरवले आहे काय... 👉🏻 आपले पॅन कार्ड सापडत नाही काय... 👉🏻 आपले पॅन कार्डचा काहीच पुरावा नाही काय... 👉🏻 हरवलेले पॅन कार्ड काढायचे आहे काय... *तर काळजी करायची काहीच गरज नाही..* 👉🏻 आम्ही आपल्याला या सर्व प्रश्नाची उत्तरे देऊ.. .👉🏻 30 मिनिटात आपल्याला पॅन कार्ड नंबर व पॅन कार्ड काढून मिळेल... तर आजच संपर्क करा.. 👇🏻 7756990066

आपल सेतु कार्यालय/महा ई सेवा केंद्र चालू झाले आहे. उत्पन्न दाखला Domacile certificate जातीचा दाखला नॉन क्रिमिलेयर हे सर्व दाखले काढून मिळतील..


वरील प्रमाणे आपले डिजिटल मतदान कार्ड आहे का नाही आत्ताच पाहून घ्या!! त्यामध्ये आपल्याला आधार कार्ड प्रमाणे फोटो/ ई-मेल आयडी / मोबाईल नंबर / आधार प्रमाणे जन्मतारीख दुरुस्ती / नाव दुरुस्ती/ आधार प्रमाणे पत्ता इत्यादी शासकीय कामासाठी व इतर पासपोर्ट विसासाठी डिजिटल मतदान कार्ड अत्यंत गरजेचे आहे. घरबसल्या आम्हाला व्हाट्सअप द्वारे माहिती तुम्ही देऊ शकता व आपले मतदान कार्ड ची पीडीएफ व्हाट्सअप ला घेऊ शकता व पीव्हीसी मतदान कार्ड पोस्टने आपल्या घरी येईल!! अधिक माहितीसाठी संपर्क करा!!! 7756990066


कृष्णा गॅलरी Mahaonline आपले सरकार सेवा केंद्र 7756990066 *🔴 कास्ट सर्टिफिकेट काढून मिळेल 🔴* 1. अर्जदाराच्या आधार कार्ड, टी सी 2. वडिलांचे आधार कार्ड, टीसी 3. भाऊ किंवा बहिणीचे आधार कार्ड व टीसी 4. आपल्या भावकीतील दोन जात प्रमाणपत्र एक असले तरीही चालेल 🔴 *नॉन क्रिमिलियर काढून मिळेल* 🔴 1. अर्जदाराच्या आधार कार्ड, टी सी 2. वडिलांचे आधार कार्ड, टीसी 3. जात प्रमाणपत्र 4. तीन वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र 🔴 *डोमोसाईल प्रमाणपत्र काढून मिळेल* 🔴 1) आधार कार्ड झेरॉक्स 2) टीसी झेरॉक्स 3) पासपोर्ट फोटो 4) शाळेचा किंवा जन्माचा दाखला 🔴 *उत्पन्न प्रमाणपत्र काढून मिळेल* 🔴 1) आधार कार्ड झेरॉक्स 2) पासपोर्ट फोटो 3) तलाठी अहवाल