
Saamana
1.5K subscribers
About Saamana
Official WhatsApp channel of Saamana Online. Web - https://www.saamana.com
Similar Channels
Swipe to see more
Posts

Air India Plane Crash – विश्वासकुमार रमेश यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, भावाच्या पार्थिवाला खांदा देताना अश्रू अनावर https://shorter.me/WpO4X

संविधानचा अवमान करणारे, साजरा करत आहेत संविधान हत्या दिवस; ममता बॅनर्जींची भाजपवर टीका https://shorter.me/FJpx8

लोकांत संभ्रम, संशय निर्माण करणे, मराठी माणसांच्या एकजुटीला ‘ब्रेक’ लागल्याचा आनंद साजरा करणे हाच राज्यातील सत्ताधाऱ्यांचा हेतू आहे. मात्र या सर्व कावेबाज कारस्थानी लोकांच्या छाताडावर पाय रोवून शिवसेना 59 वर्षे ठामपणे उभी आहे. शिवसेना शतायुषी होईल. त्यापुढे जाईल. जे सोबत येतील त्यांना घेऊन, नाहीतर एकाकी लढून. महाराष्ट्राचा मराठी बाणा कायम राखण्यासाठी सर्व घाव एकाकी झेलून शिवसेना लढायला तयार आहे. पण एक मात्र नक्की, शिवसेना कदापि गुजरात व्यापारी पॅटर्नपुढे झुकणार नाही. बोला, हर हर महादेव! https://shorter.me/syl63

BCCI ला मोठा धक्का! द्यावे लागणार 538 कोटी, उच्च न्यायालयाचा निर्णय; काय आहे प्रकरण? वाचा https://shorter.me/8sFv4

इंडिगो फ्लाइटचं डोअर झालं लॉक, भूपेश बघेल यांच्यासह अनेक प्रवासी 40 मिनिटे विमानात अडकले https://tinyurl.com/3sk4y4at

मल्टिस्टेट बँकेने घेतला शेतकर्याचा बळी, ठेव परत मिळत नसल्याने शेतकर्याने बँकेच्या दारातच संपवले जीवन https://shorter.me/628-t

वाचा सविस्तर- https://www.saamana.com/shiv-sena-ubt-foundation-day-uddhav-thackeray-speech/


Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 19 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस https://shorter.me/RoaFD

Local Train Update – मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने https://shorter.me/ZrsaZ

वाचा सविस्तर - https://www.saamana.com/ins-arnala-inducted-into-indian-navy-boosting-coastal-and-anti-submarine-warfare-capabilities/
