Sandeepkambleofficial WhatsApp Channel

Sandeepkambleofficial

923 subscribers

Similar Channels

Swipe to see more

Posts

Sandeepkambleofficial
Sandeepkambleofficial
2/14/2025, 12:06:03 PM

55-60% कोर्ट केस याचिकाचा आज निकाल लागला असून याचिका आणि निकाल यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी प्रमुख याचीकाकर्ते सरगर सर थोड्याच वेळात लाईव्ह येतील... सर्वांनी जॉईन करा https://www.youtube.com/@sandeepkambleofficial

👍 1
Sandeepkambleofficial
Sandeepkambleofficial
2/13/2025, 2:52:09 PM

सेकंड फेज जाहिरात /सेकंड फेज कधी सुरू होणार त्यातील संभाव्य अडथळे दूर झाली का? अजून किती वेळ लागणार सविस्तर चर्चा करण्यासाठी थोड्याच वेळात लाईव्ह येतोय....! अत्यंत महत्वाचा लाईव्ह असेल.! जॉईन https://www.youtube.com/@sandeepkambleofficial

Sandeepkambleofficial
Sandeepkambleofficial
2/15/2025, 1:43:20 PM

रत्नागिरी जिल्हा परिषद पवित्र पोर्टल शिक्षण सेवकांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना निवेदन दिले..! ताकत लावा नक्कीच कालावधी कमी होऊ शकतो जॉईन https://t.me/sandeepkambleoffice

Image
Sandeepkambleofficial
Sandeepkambleofficial
2/15/2025, 5:31:42 AM

समतावादी, विज्ञानवादी, क्रांतीकारी विचार मांडणारे, गोर कोर एक छा बुद्धवादी कोर छा असे बहुजनांना शिकवण देणारे जान जो छान जो पचच मानजो ही समस्त बहुजनास शिकवण देणारे राष्ट्रसंत सेवालाल महाराज......! विनम्र अभिवादन 🙏💐

👍 💐 2
Image
Sandeepkambleofficial
Sandeepkambleofficial
2/13/2025, 8:28:13 AM

*नांदेड जिल्हा परिषदेच्या CEO मीनल मॅडम यांच्या सोबत सकाळी कॉलवर बोलून झाल असून सेकंड फेज मध्ये जास्तीत जास्त जागा पोर्टलवर देण्यासाठी विनंती केली. त्यांच्या कामाचे कौतुक सुद्धा केलं.*

🙏 3
Image
Sandeepkambleofficial
Sandeepkambleofficial
2/15/2025, 9:46:02 AM

विज्ञान गणित TET 2 निकालमध्ये अंतिम उत्तरतलिकात एकूण दोन प्रश्न रद्द झाले असून 150 ऐवजी निकाल 148 गुणाचा लावणे अपेक्षित आहे तर 149 पैकी लावला गेला....! मुलं 60% ने पास होताना एक मार्कने गोंधळून गेले असून अनेक कॉल मॅसेज सुरू झाले आहेतं.! जॉईन https://t.me/sandeepkambleoffice

Sandeepkambleofficial
Sandeepkambleofficial
2/15/2025, 3:48:15 PM

परीक्षा परिषद कडून TET -2 मध्ये दोन प्रश्न रद्द झालेली असताना 150 ऐवजी निकाल 149 गुणाचा लावला तो 148 पैकी लावणे अपेक्षित होता ...! परीक्षा परिषद अधिकारी यांच्या ही झालेली चूक लक्षात आणून दिली त्यावर परीक्षा परिषद कडून तात्काळ कार्यवाही करून दुरुस्ती करण्यात आलेली आहे. त्यासाठी तुमचा निकाल पुन्हा डाऊनलोड करून घ्यावा म्हणजे ती दुरुस्ती झालेली लक्षात येईल.! संदीप कांबळे कायम आपल्या समस्या दूर करण्यात व्यस्त✌️ जॉईन https://t.me/sandeepkambleoffice

👍 😂 🙏 5
Sandeepkambleofficial
Sandeepkambleofficial
2/15/2025, 2:43:02 PM

55%-60% निकाल मुळे अनेक मुलांच्या मनात समस्या निर्माण झाल्या असून त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आणि अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ठीक 9 वाजता महत्वाच्या विषयावर लाईव्ह येत आहे. समवेत प्रा.कृष्णा रोकडे सर जॉईन https://www.youtube.com/@sandeepkambleofficial

Sandeepkambleofficial
Sandeepkambleofficial
2/13/2025, 10:29:13 AM

अतिशय महत्वाचं.....! खाजगी संस्थेच्या पवित्र पोर्टलवर जाहिरातीत देण्यासाठी रोस्टर तपासणी करण्यासाठी आदरणीय मार्गदर्शक सहसंचालक श्री.राजेश शिंदे साहेब...! जॉईन https://t.me/sandeepkambleoffice

👍 3
Image
Sandeepkambleofficial
Sandeepkambleofficial
2/13/2025, 5:51:56 AM

कंत्राट शिक्षकभरती रद्द केल्यामुळे धाराशिव जिल्हा परिषदेच्या राखीव ठेवलेल्या 52 जागा आता पवित्र पोर्टल वर जाहिरातीत वाढणार आहेतं.! सद्या सर्व जिल्हा परिषदेच्या जागा वाढीसाठी सर्व जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्या सोबत बोलणे सुरू आहे.! हा आपला लढा होय..✊✌️ https://t.me/sandeepkambleoffice

👍 🙏 ❤️ 11
Link copied to clipboard!