Tv9 Marathi

Tv9 Marathi

171.0K subscribers

Verified Channel
Tv9 Marathi
Tv9 Marathi
February 13, 2025 at 05:53 AM
नाग चैतन्य आणि समंथाने 2017 मध्ये गोव्यात धूमधडाक्यात लग्न केलं. लग्नाच्या चार वर्षांतच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2021 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंक क्लिक करा - https://shorturl.at/DH3OG *अभिनेत्री सामंथाने नाग चैतन्यला दिलेलं उत्तर बरोबर वाटतं का?* प्रतिक्रिया द्या... 👍 - होय 👎 - नाही 😮 - सांगू शकत नाही
👍 😮 😂 7

Comments