Tv9 Marathi
February 13, 2025 at 06:20 AM
राजन साळवी हे ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या निर्णयावर विनायक राऊत यांनी टीका केली आहे.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंक क्लिक करा - https://shorturl.at/BWGZf
राऊतांनी केलेली ही टीका योग्य वाटते का ?
प्रतिक्रिया द्या...
👍 - होय
👎 - नाही
😮 - सांगू शकत नाही
👍
😂
16