
Tv9 Marathi
February 13, 2025 at 06:38 AM
माजी मंत्री तानाजी सावंत यांनी अपहरणाचा खोटा गुन्हा दाखल करून आपल्या मुलासाठी सारी यंत्रणा वेठीला धरली आहे, असा आरोप विरोधक करत आहेत. कारण अंदमानपर्यंत उडालेले विमान पुन्हा पुण्याला परत आणण्यासाठी अनेक यंत्रणा राबवल्या गेल्या.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंक क्लिक करा - https://shorturl.at/lJNm7
*_विरोधकांच्या मागणीनुसार माजी मंत्री तानाजी सावंतांवर गुन्हा दाखल व्हायला हवा का?_*
प्रतिक्रिया द्या...
👍 - होय
👎 - नाही
😮 - सांगू शकत नाही
👍
😮
34