
Tv9 Marathi
February 13, 2025 at 07:35 AM
अंबरनाथ बदलापूरच्या मुजोर रेल्वे प्रवाशांची दादागिरी पाहायला मिळाली आहे. लोकल ट्रेनच्या दारात उभे राहणाऱ्या प्रवाशांमुळे इतर प्रवाशांना त्रास होत असल्याचे समोर आले आहे
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंक क्लिक करा - https://shorturl.at/ToHE2
_*तुम्हालाही अशा त्रासाला सामोरे जावे लागते का?*_
प्रतिक्रिया द्या...
👍 - होय
👎 - नाही
😮 - सांगू शकत नाही
👍
😮
40