Tv9 Marathi

Tv9 Marathi

171.8K subscribers

Verified Channel
Tv9 Marathi
Tv9 Marathi
February 13, 2025 at 10:04 AM
छावा चित्रपटाच्या म्युझिक अल्बम लाँचच्या वेळी, कोणाचेही नाव न घेता, संगीतकार ए.आर. रहमान यांनी रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्या मुद्द्यावरून खरपूस समाचार घेत टीका केली संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंक क्लिक करा - https://shorturl.at/l64lk ए.आर. रहमान यांची ही कमेंट तुम्हाला पटली का? प्रतिक्रिया द्या... 👍 - होय 👎 - नाही 😮 - सांगू शकत नाही
👍 😮 😂 😢 9

Comments