
Tv9 Marathi
February 13, 2025 at 12:13 PM
अजित पवार यांनी भेटीसाठी वेळ दिली नाही कारण अजित पवार हे मंत्री धनंजय मुंडे यांना पाठिशी घालण्याचं काम करत आहे, असं म्हणत करूणा शर्मा यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंक क्लिक करा - https://rb.gy/y9v95t
*तुम्हाला खरंच वाटतंय का बीड प्रकरणात अजित पवार धनंजय मुंडेंना पाठिशी घालताय?*
प्रतिक्रिया द्या...
👍 - होय
👎 - नाही
😮 - सांगू शकत नाही
👍
😂
😮
40