Tv9 Marathi
February 13, 2025 at 01:46 PM
जपानची सॉफ्टवेअर कंपनी, ट्रस्ट रिंग, आपल्या कर्मचाऱ्यांना मोफत दारू आणि हँगओव्हर सुट्टी देण्याची अद्भुत योजना आणली आहे. या योजनेचा उद्देश नवीन प्रतिभा आकर्षित करणे आणि आरामदायी कार्य वातावरण निर्माण करणे आहे.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंक क्लिक करा - https://shorturl.at/xZ80C
_*कंपन्यांनी अशा प्रकारच्या ऑफर्स कर्मचाऱ्यांना देणं नैतिकदृष्ट्या योग्य आहे का?*_
प्रतिक्रिया द्या...
👍 - होय
👎 - नाही
😮 - सांगू शकत नाही
👍
😂
😢
😮
12