Tv9 Marathi
February 13, 2025 at 05:01 PM
ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत साळवींनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. तर साळवी सोबत येताच शिंदेंच्या शिवसेनेनं कोकणातील ठाकरेंचे एकमेव आमदार भास्कर जाधवांनाही ऑफर दिली आहे.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंक क्लिक करा - https://rb.gy/49frwm
*कोकणातील एकमेव उबाठा आमदार भास्कर जाधव ठाकरेंची साथ सोडणार? तुम्हाला काय वाटतं?*
प्रतिक्रिया द्या...
👍 - होय
👎 - नाही
😮 - सांगू शकत नाही
👍
😮
😂
😢
31