
Tv9 Marathi
February 13, 2025 at 05:34 PM
शरद पवारांनी शिंदेंचा सत्कार केल्याने ठाकरे गटाचा संताप झाला. पण त्याचवेळी त्यांचेच खासदार शिंदेंच्या मंत्र्याकडे स्नेहभोजनाला गेले आहेत. त्यामुळे आता आदित्य ठाकरेंनी शिंदेंच्या सेनेच्या स्नेहभोजनाला जाण्याआधी परवानगीच्या सूचना दिलेल्या आहेत.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंक क्लिक करा - https://rb.gy/78tab1
*'त्या' खासदारांनी स्नेहभोजनाला जातांना उद्धव ठाकरेंची परवानगी घ्यायला पाहिजे होती का?*
प्रतिक्रिया द्या...
👍 - होय
👎 - नाही
😮 - सांगू शकत नाही
😂
👍
😮
🙏
21