Tv9 Marathi

Tv9 Marathi

171.3K subscribers

Verified Channel
Tv9 Marathi
Tv9 Marathi
February 16, 2025 at 10:57 AM
फक्त दोन तासांसाठी ईडी आणि सीबीआय आमच्या हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील, असा हल्लाबोल राऊत यांनी भाजपवर बोलताना केला. यावर भाजप मंत्र्यांचा पलटवार संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंक क्लिक करा - https://www.tv9marathi.com/videos/girish-mahajan-reply-to-sanjay-raut-on-his-statement-amit-shah-will-come-to-matoshree-and-join-shiv-sena-1350929.html *संजय राऊत यांचा दावा तुम्हाला कितपत खरा वाटतो?* प्रतिक्रिया द्या... 👍 - होय 👎 - नाही 😮 - सांगू शकत नाही
👍 😂 😮 🙏 20

Comments