𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
February 12, 2025 at 03:40 AM
*🏆भारतातील विविध क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार 🏆* ◾️सर्वोच्च नागरी पुरस्कार :- भारतरत्न पुरस्कार ◾️सर्वोच्च शौर्य पुरस्कार :- परमवीर चक्र ◾️सर्वोच्च साहस पुरस्कार :- तेनझिंग नोर्गे पुरस्कार ◾️चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार :- दादासाहेब फाळके पुरस्कार ◾️साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार  :- ज्ञानपीठ पुरस्कार ◾️क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार :- मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
👍 2

Comments