𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
February 12, 2025 at 09:03 AM
*12/feb/2024* *Shift 1 question 👇👇* 1. संतांवर ek prash hota 2. Ek Mutual fund la varas kiti 2024 madhe 3. Marathi Group C madhe samas hote 4. Marathi Group D Saman aarthi virudh aarthi hote 5. English Group C madhe synonym Antonym 6. English Group D madhe Passage hota 7. आशियाई आपत्ती व्यवस्थापन केंद्र, अध्यक्षपद चीनकडून कोणत्या देशाने स्वीकारले? 8. Para jumble 2 question 9. 2024 ग्राम सडक var question hota 10. गोदावरीचे 11. 2024 कृषी वर question hota 12. वित्त आयोग सदस्य संख्या किती ? 13. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना- 14. विभक्तीचे किती प्रकार मानले जातात 15. तो चांगला पोहतो . विशेषणाचा प्रकार ओळखा 16. "जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता" या वाक्याचा प्रकार ओळखा.
👍 🙏 ❤️ 16

Comments