चालू घडामोडी 247
चालू घडामोडी 247
January 18, 2025 at 03:12 PM
✅➡️ आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स प्रश्न & उत्तरे 1) गृहमंत्रालयाने CISF ला किती नवीन बटालियन तयार करण्यास मंजुरी दिली आहे ? ➡️ दोन 2) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? ➡️ अरुण मिश्रा 3) भारताच्या फलंदाजी प्रशिक्षक पदी कोणाची निवड करण्यात आली आहे ? ➡️ सितांशू कोटक 4) 8वा वेतन आयोग कधीपासून लागू होणार आहे ? ➡️ 2026 5) राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे अधिकार कोणाला देण्यात आले आहे ? ➡️ मुख्यमंत्री 6) कतार व अमेरिकेने मध्यस्थी करून कोणत्या दोन देशा दरम्यानच्या युद्ध बंदीची घोषणा केली आहे ? ➡️ हमास व इजराइल 7) लोहखनिजाच्या निर्यातीत कोणते राज्य प्रथम स्थानी आहे ? ➡️ ओडिशा 8) कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप सक्षम करण्यासाठी SHE COHORT 3.0 उपक्रम सुरू केला आहे ? ➡️ पंजाब 9) भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात कोणते राज्य अवलस्थानी आहे ? ➡️ केरळ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ   ⎙ㅤ    ⌲       🙏         🔔     ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ     ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ https://chat.whatsapp.com/E1qy8wSQdMWJN49tqhsgcZ

Comments