चालू घडामोडी 247
January 19, 2025 at 08:09 AM
🚘 सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक प्रशिक्षण कार्यक्रम
🚖 1500 उमेदवारांना 30 दिवसांचे निःशुल्क लाईट मोटर व्हेईकल (LMV) आणि हेवी ट्रांस्पोर्ट व्हेईकल (HMV) प्रशिक्षण मराठा, कुणबी मराठा, मराठा कुणबी या सारथीच्या लक्षित गटातील 20 ते 45 या वयोगटातील उमेदवारांना देण्यात येणार.
प्रशिक्षणार्थी उमेदवारांना 10 हजार विद्यावेतन (PMC आणि PCMC मधील रहिवासी वगळून) मिळेल.
💻 अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2025
प्रशिक्षण आय.डी.टी.आर पुणे या केंद्र सरकारच्या संस्थेमार्फत देण्यात येईल.
♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*
पत्ता:- रेड्डी स्पोर्टस् अकॅडमी, महात्मा फुले चौक, औरंगपूरा सिग्नल जवळ, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
*WhatsApp* 👇👇
https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_mahajyoti_Driver_licence*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join Telegram Channel 👇👇
https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9