
चालू घडामोडी 247
January 21, 2025 at 12:15 PM
महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोग.
राज्यघटना कलम 243K आणि 243ZA
स्थापना - 26 एप्रिल 1994
महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयूक्त:- श्री दिनेश वाघमारे
मूळचे:- नागपूर
✅आगोदर भुषवलेली पदे.
1. नवी मुंबई व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयूक्त
2. उर्जा व सामाजिक न्याय विभागाचे सचिव
3. विभागीय आयुक्त
4. विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव
पुर्वीचे श्री. उरविंदर पाल सिंग मदान
Join @aimsstudycenter