BMC EMPLOYEES| MCGM GURU (Govt.Mcgm)
BMC EMPLOYEES| MCGM GURU (Govt.Mcgm)
January 21, 2025 at 01:29 AM
कृपया सर्व आस्थापना विभागांनी माहे फेब्रुवारी देय मार्चच्या इनपुट मध्ये कर्मचाऱ्याच्या प्रवर्गानुसार खालीलप्रमाणे अपघात विम्याची रक्कम कपात करण्याकरिता कर्मचाऱ्यांकडून परिपत्रकामध्ये नमूद फॉरमॅटप्रमाणे अर्ज मागविण्यात यावेत. तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी या अगोदर अर्ज सादर केलेले आहेत त्यांच्याकडून परत अर्ज घेण्याची आवश्यकता नाही. नोट : सदर अपघात विम्याच्या रकमेची कपात आपोआप होणार नसून आस्थापना विभागाने सदर कपात करावयाची आहे. *कर्मचारी प्रवर्ग व कपात करावयाची रक्कम- 'अ' प्रवर्ग कर्मचारी - ₹ 885/- 'ब' प्रवर्ग कर्मचारी - ₹ 708/- 'क व ड' प्रवर्ग कर्मचारी - ₹ 531/-
😢 1

Comments