BMC EMPLOYEES| MCGM GURU (Govt.Mcgm)
January 25, 2025 at 09:52 AM
*परिपत्रक क्र.एम.पी.आर./९९८९ दि.२४.०१.२०२५*
कार्यकारी सहाय्यक (पूर्वीचे : लिपिक) या पदाच्या अर्हता खालीलप्रमाणे -
*-: सरळसेवा भरती / अनुकंपा :-*
- *पारिशिष्ट 'अ' : दि.१३.०२.२०१७ रोजी किंवा त्यापूर्वी :*
१) SSC उत्तीर्ण व ५०% गुण
२) प्रत्येकी १०० गुण मराठी व इंग्रजी या विषयात घेऊन उत्तीर्ण
३) इंग्रजी व मराठी टंकलेखन प्रत्येकी ३० शब्द प्रति मिनिट वेगाने उत्तीर्ण
४) संगणक परीक्षा उत्तीर्ण
- *पारिशिष्ट 'ब' : दि.१४.०२.२०१७ ते दि.०९.०९.२०२४ :*
१) SSC पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण व पदवी ४५% गुणांसह पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण
२) प्रत्येकी १०० गुण मराठी व इंग्रजी या विषयात घेऊन उत्तीर्ण
३) इंग्रजी व मराठी टंकलेखन प्रत्येकी ३० शब्द प्रति मिनिट वेगाने उत्तीर्ण
४.१) संगणक परीक्षा उत्तीर्ण
४.२) संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ईमेल व इटरनेट इ. विषयी उत्तम ज्ञान असावे.
- *पारिशिष्ट 'क' : दि.१०.०९.२०२४ रोजी किंवा तजनंतर :*
१) SSC उत्तीर्ण व पदवी उत्तीर्ण

❤️
👍
5